Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Railway news : पुणे रेल्वे स्थानकावरील ७४ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 19 May 2023, 10:43

Pune Railway news : पुणे : पुणे रेल्वे विभागात अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. पुणे रेल्वे स्थानकावरी ७४ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून २ हजार ७४८ अन्य कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या आणि निकृष्ठ दर्जाचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. (Action taken against 74 unauthorized sellers at Pune railway station, 2 thousand water bottles  seized)

एप्रिल आणि मे महिन्यात विशेष मोहीम राबवण्यात आली.

पुणे रेल्वे स्थानकावर दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. रेल्वे स्थानकासह रेल्वेत अधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह अनधिकृत विक्रेते देखील मोठ्या प्रमाणात आहेत. (Pune Railway news ) रेल्वे प्रशासनातर्फे दरवर्षी अशाप्रकारे जुजबी कारवाई या विक्रेत्यांवर करण्यात येत असते, मात्र हे अनधिकृत विक्रेते ज्यांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय करतात, ते मात्र नामानिराळेच असतात. कारवाई केलेल्या ७४ अनधिकृत विक्रेत्यांव्यतिरिक्त आजही रेल्वे स्थानकावर अनेक अनधिकृत विक्रेते आढळून येतात. (Pune Railway news ) त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नावापुरती कारवाई न करता कडक कारवाई नेहमी करण्याची गरज असल्याचे प्रवासी संघटनांनी सांगितले.

दरम्यान ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदु राणी दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वाणिज्य व्यवस्थापक अजयकुमार यांच्या नेतृत्वाखाली तिकीट तपासणी, खानपान निरीक्षक कर्मचारी व रेल्वे सुरक्षा बल यांच्या पथकाद्वारे करण्यात आली.(Pune Railway news )  दरम्यान या लोकांना रेल्वे न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने अनधिकृत विक्रेत्यांना ४९ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Hadapsar Railway Station | हडपसर टर्मिनलसाठी तब्बल १३६ कोटी ; रेल्वे प्रवास होणार सुसाट…

Railway Tours | पुणे-इंदूर दरम्यान १४ साप्ताहिक रेल्वेच्या फेर्‍या…

Railway News : धावत्या रेल्वेची आपतकालीन अलार्म चेन ओढणाऱ्या हजारो नागरिकांना बेड्या ; केला एवढा दंड वसूल, मागील एक वर्षातील घटना..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Pune crime : शारीरीक संबंधानंतर जबरदस्तीने केला गर्भपात ; लग्नाचा विषय काढल्यावर जातीवाचक शिवीगाळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.