Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Ahamdnagar Highway Accident : पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी बसच्या चाकाखाली आली दुचाकी, एक ठार, एक गंभीर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 18 November 2023, 10:08

Pune Ahamdnagar Highway Accident : सणसवाडी / अमोल दरेकर : शिरूर तालुक्यातील वाडा पुनर्वसन फाटा येथे पुणे-नगर महामार्गावर एसटी बस व दुचाकी यांचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील एकजण ठार झाला तर एकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मल्हारी साधू वाडेकर (रा.कोरेगाव भिमा, मुळगाव जाजनुर, ता.निलंगा, जि.लातूर) या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी एसटीच्या चाकाखाली आली तर एसटी बस रस्ता दुभाजकावर शिरली. यात एसटीचा पुढील भाग तुटला असून, जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वाडा पुनर्वसन फाटा येथील चौकात भीषण अपघात झाला. राज्य परिवहन मंडळाची (एमएच ०९ ईएम ९६५२) तर दुचाकी क्रमांक (एमएच १२ टीएफ ३३४०) या दुचाकीवरील एकजण ठार झाला तर एकजण जखमी झाला. यामध्ये एसटी बसचा चालक व वाहक जखमी झाले. एसटी बस रस्ता दुभाजकावर गेली. यामुळे मोठा आवाज झाला.

 

वाडा पुनर्वसन फाटा बनतोय मृत्यूचा स्पॉट

वाडा पुनर्वसन फाटा हा मृत्यूचा स्पॉट होत आहे. या ठिकाणी अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीव जात आहेत. येथे मोठा हायमास्टचा दिवा बसवण्याची मागणी सातत्याने होत आहे. पण बांधकाम विभाग व इतर शासकीय विभाग सातत्याने दुर्लक्ष करत आहे. त्यांच्या दुर्लक्ष करण्याने आणखी अपघात होऊन नागरिकांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे काय? असा उद्विग्न प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे येथे तातडीने मोठा हायमास्ट दिवा बसवण्याची मागणी होत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

Pune Crime : जागेच्या वादातून दोन कुटुंबातील महिलांमध्ये 'फ्री स्टाईल' हाणामारी; भोर तालुक्यातील संगमनेर येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.