Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन : खामगाव टेक येथून 10 वर्षाच्या मुलीचे अपहरण; आरोपी सीसीटीव्हीत कैद, मुलगी आढळून आल्यास उरुळी कांचन पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 21 May 2024, 10:47

उरुळी कांचन, (पुणे) : खामगाव टेक (ता. हवेली) येथे एका 10 वर्षाच्या मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली आहे. खामगाव टेक ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (ता. 20) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.

 

पायल सुनिल धुळे (वय- 10, रा. खामगाव टेक, ता. हवेली) असे अपहरण करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी सुनील बाळू धुळे (रा. खामगाव टेक, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव टेक परिसरात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पायल हि तिचे चुलते व चुलती यांच्याबरोबर बाहेर गेली होती. यावेळी एक इसम हा पायल व तिच्या असलेल्या चुलत्याजवळ आला. यावेळी त्याने चुलत्याला बोलून त्या ठिकाणची ओळख सांगितली. व बोलण्यात गुंतवले.

त्याचबरोबर बोलत बोलत मुलीची सर्व माहिती विचारून घेतली. व मोठ्या प्रमाणात दारू पाजली. यावेळी चलाखीने पायलला दुचाकीवर बसविले व त्याठिकाणावरून निघून गेला. यावेळी चुलतीने सदर घटना मुलीच्या वडिलांना सांगितली. यावेळी परिसरातील खामगाव टेक व तसेच परिसरातील कंपनी, माजी सरपंच यांच्या घराशेजारील सीसीटीव्ही. सहजपूर परिसरातील सीसीटीव्ही पहिले.

दरम्यान, यावेळी एक इसम हा मुलीला दुचाकीवरून घेऊन जाताना दिसून आला आहे. त्याच्या गाडीचा नंबर थोड्या प्रमाणात दिसत आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. सदर आरोपी व मुलगी कोठे आढळून आल्यास उरुळी कांचन पोलीसांशी तसेच नातेवाईक वडील 95290 30045 व 9172591820 या नंबर संपर्क करण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54

दिवेघाटातील अपघातात वडील-मुलगी जागीच ठार, 8 वर्षांचा मुलगा गंभीर, खंडोबा दर्शनावरून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकने दुचाकी चिरडली

Wednesday, 1 April 2026, 11:34

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका! पुण्यातील ‘या’ प्रमुख महामार्गांवर टोल वाढला; पाहा किती पैसे मोजावे लागणार

Wednesday, 1 April 2026, 11:28

उरुळी कांचनमध्ये घरफोडीचा डाव उधळला, शस्त्रे आणि विना नंबर प्लेटच्या गाडीसह एकाला अटक, एकजण फरार

Wednesday, 1 April 2026, 11:07

सरपंच महिलेच्या पतीची दादागिरी! पळसदेवमध्ये जुन्या वादातून शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Wednesday, 1 April 2026, 11:03
Next Post

पुणे कार अपघात प्रकरणात कोझीजचे मालक प्रल्हाद भुतडा, ब्लॅकच्या मॅनेजर अन् कर्मचाऱ्यांनाही पोलीसांनी केली अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.