Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणेश विसर्जनादरम्यान नीरा नदीत तरुण बुडाला; प्रशासनाकडून शोध सुरु, घटनेने इंदापूरात खळबळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 17 September 2024, 18:16

इंदापूर : संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. इंदापूरमध्ये गणेश विसर्जनाला गेलेला युवक नदीमध्ये बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपुर गावी नीरा नदीमध्ये मंगळवारी (दि.17) घडली आहे. अनिकेत विनायक कुलकर्णी (वय-१६, रा. हांडुग्री, ता. परांडा, जि. धाराशिव) असे या युवकाचे नाव आहे.

 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत हा मागील नऊ वर्षापासुन लक्ष्मी नृसिंह वेदपाठशाळेत शिक्षण घेत होता. आज दुपारी तीन वाजता निरा नरसिंहपुर येथील नीरा नदीच्या लक्ष्मी घाटावर तो गणेश विसर्जनासाठी गेला होता. त्याचवेळी गणेश नीरा नदीमध्ये बुडाला. लक्ष्मी नृसिंह मंदिरालगत नदीत ही घटना घडल्याने गावकऱ्यांसह बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे.

दरम्यान, तीन वाजल्यापासून होडीच्या मदतीने अनिकेतचा शोध सुरु आहे. तसेच प्रशासनाकडून देखील शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळी गावकरी आणि पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन दाखल झाले असून होडीच्या मदतीने बेपत्ता अनिकेत याचा शोध घेतला जात आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

हिना खानने ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत असतानाही वधूच्या रुपात केला रॅम्प वॉक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.