Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीतील सांगवी येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 18 December 2022, 10:55

बारामती : बारामती येथील सांगवी गावातील राहत्या घरातून रात्री बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचा शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून ही आत्महत्या नसून घातपात असल्याची ही सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

सविता आप्पासाहेब सालगुडे (रा. सांगवी) (वय 42) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

ही घटना शनिवारी दिनांक १७ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. महिलेची आत्महत्या नसून घातपात केल्याची देखील चर्चा सुरू आहे. आत्महत्येच्या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांच्या जमावाने संशयास्पद असलेल्या तरुणाला रस्त्यावर ओढत बेदम मारहाण केली.

 

मृत सविता सालगुडे या शुक्रवारी दिनांक १६ रोजी राहत्या घरातून रात्री बेपत्ता झाल्या होत्या त्यानंतर घरच्यांनी त्यांचा शोध घेतला असता कुठेही आढळून आल्या नाहीत, दुसऱ्या दिवशी शेतात गवत आणायला गेलेल्या काही महिलांना सविता सालगुडे या बारामती फलटण रस्त्याच्या कडेला शिरवली हद्दीतील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

त्यानंतर नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेतली यावेळी शेतात लिंबाच्या झाडाला मृत महिलेच्या गळ्याला दोरीचा फास लावून तिचे पाय जमिनीला टेकले होते तर शेजारीच बांधावर चप्पल आढळून आली. त्यानंतर महिलेचा मृतदेह रुई ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.

याबाबत पुढील तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे रेल्वे इंजिन समोर झोपून आंदोलन ; रेल्वेत बसण्यासाठी जागा नसल्याने प्रवाशांनी घेतला निर्णय...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.