Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव स्कूल बस झाडावर आदळली; वाघोलीत भीषण अपघात; व्हिडीओ व्हायरल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 5 December 2023, 13:03

पुणे : पुण्यात वाघोली परिसरात रायझिंग स्टार या स्कूलची बस झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. अपघात झाला तेव्हा स्कूल बसमध्ये विद्यार्थी होते. या अपघातामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ही भरधाव स्कूल बस रस्ता सोडून थेट बाजूच्या झाडावर आदळल्याचे स्पष्ट दिसत आहे. या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात झाला त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली आणि मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, स्कूल बसचा अपघात झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्कूल बसवर आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालक करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून या अपघातासाठी बसचा ड्रायव्हर जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आरटीओने या बस ड्रायव्हरवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

 

याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात बसच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55
Next Post

लोकशाही बळकटीकरणासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी करावी : मंडलाधिकारी चंद्रकांत पारवे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.