Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भरधाव वेगाने चाललेल्या टेम्पोचा टायर फुटल्याने टेम्पो उलटून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; कोळपे वस्ती येथील घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 30 August 2024, 15:50

-अक्षय टेमगिरे

रांजणगाव गणपती : तळेगाव न्हावरा रोड वरील कोळपे वस्ती जवळ टेम्पोचा टायर फुटून अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर दोनजण जखमी झाले आहेत

परशुराम मारुती चव्हाण (वय – 66 रा. उरळगाव, ता. शिरुर जि. पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता प्रविण चव्हाण (वय 33 वर्ष रा. उरळगाव ता. शिरुर जि. पुणे) यांनी अशोक लेलंड टेम्पो क्रमांक एम. एच 12 व्ही. टी 8895 वरील अनोळखी चालका विरोधात फिर्याद दिली.

 

गुरुवार (दि. 29 ऑगस्ट 2024) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास उरळगाव ता. शिरुर जि. पुणे गावच्या हद्दीत अनिता चव्हाण व त्यांची सासु मनोरमा चव्हाण उरळगाव फाटा येथे अशोक लेलंड टेम्पो क्रमांक एम. एच. 12 – व्ही.टी 8895 या टेम्पोच्या केबीनमध्ये व टेम्पोचे पाठीमागील हौदात भरलेल्या खडीच्या कचवर बसले होते. यावेळी त्यांचे सासरे परशुराम चव्हाण असे तीन जण न्हावरेला बँकेच्या कामासाठी जात असताना अनोळखी टेम्पो चालकाने टेम्पो हा हयगयीने व निष्काळजी पणे भरधाव वेगात चालवल्याने टेम्पोचे टायर फुटून टेम्पो तीन वेळा पलटी झाला. यात टेम्पोत पाठीमागे बसलेले परशुराम मारुती चव्हाण याच्या डोक्यास गंभीर दुखापात होवून त्यांचा मृत्यू झाला.

मनोरमा परशुराम चव्हाण (वय 65 वर्ष) व अनिता चव्हाण जखमी झाल्या आहेत. अशोक लेलंड टेम्पो क्रमांक एम. एच 12 व्ही. टी 8895 वरील अनोळखी चालकाविरुद्ध अनिता चव्हण यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी आधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेळके करीत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13
Next Post
Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp