Wednesday, June 11, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्ती येथे गर्भवती महिलेसह दोघींचा विनयभंग करून कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण; चार जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 3 May 2025, 16:16

लोणी काळभोर, ता.3: भांडण सुरू असताना, व्हिडिओ शूटिंग काढत असल्याच्या संशयावरून गर्भवती महिलेचा विनयभंग करून मारहाण तर तिची नातेवाईक असलेल्या आत्याला कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इराणी वस्ती येथे गुरुवारी (ता.1) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

जफर इराणी, शाजमान हाजी इराणी, मजलुम हाजी इराणी व शब्बीर जावेद जाफरी (रा. सर्व इराणी वस्ती, पठारे वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका 33 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गर्भवती असून त्या कदमवाकवस्ती येथील पठारे वस्ती परिसरात राहतात. फिर्यादी यांची आत्या व आरोपी यांचा पहिला वाद झाला होता. या जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्यामध्ये पुन्हा भांडणे लागली होती. आरोपी हे शिवीगाळ करीत असताना, फिर्यादी या त्या भांडणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करीत असल्याच्या संशयावरून, आरोपींनी हाताने मारहाण केली. यावेळी पीडिता म्हणाल्या पोटात बाळ आहे मारू नका.

तेव्हा आरोपींनी कोणताही विचार न करता पुन्हा मारहाण केली. तसेच त्यांना लगट करण्याचा प्रयत्न करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. या हाणामारीत फिर्यादी या जखमी झाल्या आहेत. फिर्यादी यांना आरोपी मारहाण करीत असल्याचे पाहून त्यांची आत्या मध्यस्ती करून भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असता, आरोपींनी त्यांनाही कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.

याप्रकरणी पीडितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 74,352, 115(2), 351 (2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

टिंबर मार्केटमधील महापालिकेची ‘आरोग्य कोटी’ पुन्हा PMC च्या ताब्यात…

Wednesday, 11 June 2025, 14:08

बालेवाडीत अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करण्याऱ्या प्रशिक्षकाला तीन वर्ष सक्तमजुरी

Wednesday, 11 June 2025, 14:06

थेऊर येथे टेम्पोमधून तब्बल 500 किलो तांब्याच्या तारांची चोरी

Wednesday, 11 June 2025, 13:58

कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते कोल्हापूर वंदेभारत धावणार

Wednesday, 11 June 2025, 13:43
Seasonal rain to start after 15 june in maharashtra

पेरण्यांची घाई नको, पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस; कृषि विभागाने शेतकऱ्यांना केले आवाहन

Wednesday, 11 June 2025, 13:36

AI द्वारे छळ! कराडमधील प्रसिद्ध डॉक्टर महिलांचे खोटे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 11 June 2025, 13:25
Next Post

लग्न पाच दिवसावर आले असतानाच, मुलीवर बापाचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ; आळंदी म्हातोबा येथे कार्यरत असलेल्या शिक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कुंजीरवाडीसह परीसरात पसरली शोककळा

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.