Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसर येथे कंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; चालकास अटक

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 21 November 2024, 14:00

हडपसर : पुणे सासवड मार्गावरून भरधाव वेगाने चाललेल्या एका कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना हडपसर बस स्टॉप जवळ असलेल्या ग्लायडिंग सेंटर समोर बुधवारी (ता.20) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर हडपसर पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे.

 

अनिल नामदेव खळदकर (वय 42,रा.मु. कुंभारवळण पो. खळद ता. पुरंदर जि. पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर महादेव मोहन कवटेकर (वय 34, रा. गुंजूंटी, ता. उंबरगा, जि. धाराशिव उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी राकेश वाघ (वय 34, रा. हडपसर पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल खळदकर हे त्यांच्या जुपीटर मोपेड या दुचाकीवरून चालले होते. तर आरोपी महादेव कवटेकर हा कंटेनर घेऊन भरधाव वेगाने चालले होते. तेव्हा कंटेनर व जुपीटर चा ग्लायडिंग सेंटर समोर बुधवारी (ता.20) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार अपघात झाला. या अपघातात अनिल खळदकर हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अनिल खळदकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंटेनर महादेव कवटेकर यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07
Next Post
three people arrested for cheating family in nashik

इंदापूरमधील लाखेवाडीत तंटामुक्त अध्यक्षाला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.