Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील हॉटेलमध्ये नेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तर दुसऱ्याने वहिनी म्हणून केला विनयभंग

Editorby Editor
Monday, 30 September 2024, 15:10

पुणे : हडपसर परिसरामध्ये दोन अल्पवयीन मुलीवर दोन वेगवेगळ्या बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत 42 वर्षीय आरोपीने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये एका 31 वर्षीय व्यक्तीने 16 वर्षीय मुलीला लोणी काळभोर येथील एका हॉटेलमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत 14 वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसह हडपसर परिसरातील एका पुनर्वसन केलेल्या शासकीय वसाहतीमध्ये राहण्यास आहे. 42 वर्षीय नराधम आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घरामध्ये घुसून मुलीवर बलात्कार केला. तसेच पीडित अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांपूर्वी देखील लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेतून पीडिता सावरत नाही तोपर्यंत पुन्हा तिच्यावर 42 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे.

तर दुसऱ्या घटनेत, अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचं समोर आलं आहे. आरोपीने धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप देखील पीडितेने केला आहे. या प्रकरणी 31 वर्षीय आरोपी आणि त्याचा दुसरा नातेवाईक या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींनी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला लोणी काळभोर येथील एका हॉटेल मध्ये घेऊन जात 31 वर्ष आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

तर त्याचा दुसऱ्या नातेवाईकाने अल्पवयीन तरुणीला आरोपी सोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच वहिनी म्हणून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . या दोन्ही घटना शहरातील हडपसर परिसरात घडल्या आहेत. या दोन्ही प्रकरणात हडपसर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी सह लैंगिक अत्याचार आणि इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Editor

Editor

ताज्या बातम्या

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला पोलीस आयुक्तांचा दणका ; 10 ते 15 गाड्या केल्या जप्त

Saturday, 17 May 2025, 9:26

पुण्यातील बहुचर्चित बालभारती – पौड फाटा रस्त्याला स्थगिती ; काय आहे कारण?

Saturday, 17 May 2025, 8:52

आयुर्वेदात ‘ही’ वनस्पती आहे अमूल्य, सांधेदुखी, पोटदुखी, मुतखडा अन् त्वचेच्या विकारांवर गुणकारी

Saturday, 17 May 2025, 8:24

सीआयएसएफमध्ये भरती सुरु; पगार ८११०० रुपये, अर्ज कसा करावा?

Saturday, 17 May 2025, 7:44

राज्यात वादळी पावसाचा इशारा; वर्धा, यवतमाळ,चंद्रपूरमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’

Saturday, 17 May 2025, 7:29

आजचा दिवस ‘या’ राशींसाठी असणार लाभदायक ; जाणून घ्या बारा राशींचे राशिभविष्य सविस्तर

Saturday, 17 May 2025, 7:15
Next Post

कोतवालांच्या मानधनात वाढ, होमगार्डच्या भत्त्यात वाढ ते राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती; राज्य सरकारचे ३८ मोठे निर्णय

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.