Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अल्पवयीन मुलीची गळफास घेत आत्महत्या, तर तिची मैत्रीण दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत; येरवड्यातील  घटनेने खळबळ 

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 16 July 2024, 14:36

पुणे : येरवडा परिसरातील वडार वस्ती येथील लक्ष्मी नगर येथे एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तनिषा शांताराम मनोरे (वय-16) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. तसेच तिची मैत्रीण जास्त प्रमाणात दारू पिल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

तनिषा मनोरे हिची 16 वर्षीय मैत्रीण दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत तिच्याच घरी आढळून आली आहे. या मुलींनी एकत्र येऊन दारू पिली. त्यानंतर अती दारु पिल्याने त्यांनी उलट्या केल्याचे आढळून आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळ यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तनिषा मनोरे आणि तिची मैत्रीण येरवडा पोलीस ठाणे हद्दीमधील वडार लक्ष्मी नगर परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, मुली त्यांच्या ओळखीच्या 16 वर्षीय मुलाला फोन करुन त्याच्या घरी आल्या होत्या. तो घरी आला असता त्याला तनिषाने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याने तनिषाला खाली उतरवून तिच्या तोंडावर पाणी मारले.

तसेच तिच्या आईला या घटनेबाबत माहिती देऊन बोलवून घेतले. तनिषाला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तनिषाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

दरम्यान, तिच्यासोबत असलेली मैत्रिणीने जास्त प्रमाणात दारु पिल्यामुळे ती बेशुद्ध अवस्थेत दिसून आली होती. तिच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. तिला देखील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post
Loni Kalbhor police arrested man who molest minor girl pune

Loni Kalbhor News : खुन्नस दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला; लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp