Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : खुन्नस दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला; लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 16 July 2024, 14:55
Loni Kalbhor police arrested man who molest minor girl pune

पुणे : तु आमच्याकडे खुनशी नजरेने का बगतो असे म्हणत चार जणांच्या टोळक्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन हातातील रॉड हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. ही घटना रविवारी 14 जुलै रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास कदमवाकवस्ती गावच्या हद्दीतील कवडीपाट येथे घडली आहे.

याबाबत अमर सोमनाथ थोरात (वय-21 रा. सावली अपार्टमेंट, कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सोमनाथ उर्फ डच्चा बबन लोंढे (रा. गुजरवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) याला अटक केली आहे. तर प्रेम गायकवाड, राज पवार व त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर थोरात हे त्यांच्या दुचाकीवरुन गुजरवस्ती रस्त्याने घरी निघाले होते. त्यावेळी आरोपींनी रस्त्यात अडवून तु आमच्याकडे खुनशी नजरेने का बघतो, तुला मागच्या वेळेस सांगितलेलं समजलं नाही का? आम्ही इथले भाई आहोत, असं म्हणत दमदाटी केली. तसेच फिर्यादी आरोपींना समजावून सांगत असताना सोमनाथ याने शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.

तर इतर आरोपींनी दगडाने डोक्यात आणि पाठीवर मारहाण करुन जखमी केले. त्यावेळी अमरचे मित्र त्याला सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांना देखील शिवीगाळ करुन मारण्यासाठी अंगावर धावून आले. त्यानंतर आरोपींनी हातातील रॉड हवेत फिरवून दहशत पसरविली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28

कोकणातलं पुराचं पाणी दुष्काळी भागात पोहोचणार? महाराष्ट्रात ‘वॉटर लिंक टनेल’ची चर्चा; नेमकं काय होणार? जाणून घ्या

Friday, 2 October 2026, 8:51

8.57 लाख कोटींची गुंतवणूक अन् 2.91 लाख रोजगार! महाराष्ट्रासाठी इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये मोठी घोषणा

Friday, 2 October 2026, 8:27

देवीची मूर्ती आणली अन् परतीच्या वाटेत अनर्थ! समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू

Friday, 2 October 2026, 8:18

मतदाराचं नाव ‘बॉम्बस्फोट’, वडिलांचं नाव ‘बॉम्ब’! पुणे शिक्षक मतदार यादीत अजब नोंद

Friday, 2 October 2026, 8:09

Maharashtra Weather: पावसाला ब्रेक की मान्सूनची एक्झिट? महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठे संकेत; जाणून घ्या पुढे काय

Friday, 2 October 2026, 7:56
Next Post

मला बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन कोणीही काढू शकत नाही; युगेंद्र पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp