Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रियकराकडून प्रेमाचे नाटक; प्रेयसीने घेतला टोकाचा निर्णय; तळेगाव दाभाडे येथील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 25 December 2023, 18:18

पुणे : प्रियकराच्या मानसिक छळाला कंटाळून एका २१ वर्षीय तरुणीने राहत्या घरात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार १६ डिसेंबर रोजी घडला. या प्रकरणी प्रियकरावर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मागील अडीच ते तीन महिन्यांपासून तरुणीला त्रास देत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अनिषा रणजीत खंडागळे (वय २१) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. याबाबत अनिषा हिच्या आईने रविवारी (ता. २४) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अभिजीत अनिल राठोड (रा. सायन हॉस्पिटल, कामगार चाळ, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या मुलीसोबत गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला. तिच्याशी प्रेमाचे खोटे नाटक केले, त्यानंतर तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले. मात्र, नंतर फसवणूक केली. आरोपीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला भेटून काही वेळा फोनवरुन शिवीगाळ केली. त्यानंतर तिचा फोन ब्लॉक करुन तिच्यासोबत बोलणे बंद केले.

 

दरम्यान, आरोपी राठोड याने तरुणीचा मानसिक छळ केला. लग्नाचे आश्वासन देऊन ऐनवेळी लग्नास नकार दिला. या प्रकारामुळे तरुणीला नैराश्य आले. याच नैराश्यातून तिने राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39
Next Post
Ajit Pawar called meeting of 34 villages tax and other civic issues in pune

पिंपरीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का, मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लवकरच पक्ष प्रवेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.