पुणे: १३ मे रोजी पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर आणि मावळ या तीन लोकसभा मतदारसंघांत मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आता दुपारी एक वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. दुपारी एक वाजेपर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघात 26.48% मतदान झाले असून शिरूर लोकसभा मतदारसंघात 20.89 टक्के एवढे मतदान झाले आहे. तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात 27.14 टक्के मतदान झाले आहे.
शिरूर लोकसभा एक वाजेपर्यंत झालेलं
एकूण मतदान – 20.89 %
जुन्नर -19.76%
आंबेगाव -19.99%
खेड-आळंदी -23.6%
शिरूर –15.27%
भोसरी –24.27 %
हडपसर -21.37
पुणे लोकसभा एक वाजेपर्यंत झालेलं
एकूण मतदान – 26.48%
कसबा पेठ – 31.10%
कोथरूड – 29.10%
पर्वती – 27.14%
पुणे कॅन्टोन्मेंट – 23.21%
शिवाजीनगर – 23.26%
वडगाव शेरी – 24.85%