Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूर येथे विहिरीत पाणी आणण्यासाठी गेलेल्या पंधरा वर्षीय मुलीचा पाय घसरुन मृत्यू

दीपक खिलारेby दीपक खिलारे
Monday, 24 June 2024, 16:16

इंदापूर (पुणे) : विहिरीत पाय घसरुन पडल्याने सारिका पिराजी शिंदे (वय 15, रा. परतुर, ता. परतुर जि. जालना) हिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील राजवडी पाटी येथील ही घटना आहे.

शिंदे हे कुटुंब मोलमजूरी करणारं कुटुंब आहे. राजवडी या परिसरात एका ठेकेदाराकडे ते काम करत होते. सारीका शिंदे ही मुलगी (दि. 24) सोमवारी आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विहिरीवरती पाणी आणण्यासाठी गेली होती त्यावेळेस तिचा पाय घसरुन मृत्यू झाला आहे.

इंदापूर पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. सकाळी साडेसात वाजल्यापासून या मुलीचा शोध घेतला जात होता. तब्बल साडेसहा तासानंतर पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीतील पाण्याचा साठा बाहेर काढून या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

संबंधित मुलगी ही विहिरीवरती पाणी आणण्यासाठी गेली होती. मात्र ती घरी परतली नसल्याने तिचा शोध सुरू झाला. त्यानंतर विहिरीच्या कडेला तिने आपल्या सोबत नेलेल्या काही वस्तू आढळून आल्या. त्यानंतर ही मुलगी विहिरीत पाय घसरून पडून बुडाली असावी असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

 

सकाळी नऊ वाजल्यापासून इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे आणि इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ई.राऊत यांसह त्यांचे सहकारी पथक घटनास्थळी दाखल होते.

दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

गडकरींच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ! सुशिक्षित मतदारांपेक्षा क्रिमिनल अन् अंडरवर्ल्ड भागातून मिळाली तब्बल 92% मतं

Monday, 7 September 2026, 15:24

बारामतीमध्ये पुन्हा रंगणार ‘पवार विरुद्ध पवार’ सामना? सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत युगेंद्र पवारांची एन्ट्री

Monday, 7 September 2026, 15:21

‘असले भ्रष्ट अधिकारी आम्हाला नको’ विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पुण्यात विराट आक्रोश मोर्चा! MPSC अध्यक्षांविरोधात रोहित पवारांचा एल्गार, सरकारला थेट इशारा

Monday, 7 September 2026, 14:40

ग्रामीण भागातील एचपी गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील ग्राहकांना आजपासून 25 दिवसानंतर मिळणार सिलेंडर

Monday, 7 September 2026, 14:27

जरांगे यांच्या उपोषणादरम्यान सरकारचा मोठा निर्णय! मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी थेट ४ GR जारी; वाचा सविस्तर

Monday, 7 September 2026, 14:07

महाराष्ट्र-मध्यप्रदेशात 24 घरफोड्या करणारा सराईत चोरटा जेरबंद; 16 तोळे सोने जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांची कामगिरी

Monday, 7 September 2026, 13:16
Next Post

कुस्तीगीर संघाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी पै.मेघराज कटके; पै.संदिप भोंडवे यांची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp