Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी प्रस्ताव

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 31 January 2024, 7:49

Maharashtra Fort : महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील प्रस्ताव पाठविला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

‘या’ गड-किल्ल्यांचा समावेश? 

१) साल्हेर
२)शिवनेरी
३)लोहगड
४) खांदेरी
५)रायगड
६)राजगड
७)प्रतापगड
८)सुवर्णदुर्ग
९)पन्हाळा
१०) विजयदुर्ग
११)सिंधुदुर्ग

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Friday, 4 September 2026, 19:13

हुंड्याच्या छळाचा दुर्दैवी अंत! वडापुरीत 5 महिन्यांच्या गर्भवती सोनालीचा मृत्यू; पती-सासऱ्यासह तिघांवर गुन्हा

Friday, 4 September 2026, 18:52

“गणेशोत्सवाला विरोध नाहीच…” विद्यानंद बापटांनी मांडली स्पष्ट बाजू;प्रत्येक मुद्द्यावर काय म्हणाले?

Friday, 4 September 2026, 18:38
Next Post
Aiwa Magnifiq 75-inch QLED Google TV launched in India

Aiwa ने लाँच केला 75 इंची भलमोठा स्मार्ट टीव्ही; सर्वोत्तम फिचर्सने परिपूर्ण, किंमत तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp