Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मावळ विधानसभा मतदारसंघातील १०१ गुन्हेगार ७ दिवसांसाठी हद्दपार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 17 November 2024, 16:52

पिंपरी : विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. सराईत गुन्हेगारांवर कारवायाचा धडाका सुरू केला आहे. दरम्यान, मावळ विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव आणि देहरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १०१ गुन्हेगारांना सात दिवसांसाठी तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत पिंपरी. चिंचवड, भोसरी हे तीन मतदारसंघ तर खेड, खडकवासला, मुळशी, मावळ या मतदारसंघाचा काही भाग येतो. सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मावळ विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव आणि देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांची कुंडली काढण्याचे काम गुंडा विरोधी पथकाकडे सोपविले.

गुंडा विरोधी पथकाने चार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शरीराविरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या १०१ गुन्हेगारांची कुंडली काढली. त्यानुसार, या गुन्हेगारांना १५ ते २० नोव्हेंबर आणि २३ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत मावळ तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना धमकावणे तसेच आपल्या दहशतीचा मतदानप्रक्रियेवर प्रभाव पाडणे, असे संभाव्य प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये तळेगाव दाभाडे ५६, तळेगाव एमआयडीसी ३, देहूरोड ३०, शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १२ गुन्हेगारांचा समावेश आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत भरदिवसा दुचाकीची चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.