Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जेष्ठ पत्रकार निखिल वागळेंची भररस्त्यात पाठलाग करून गाडी फोडली; पुणे पोलिसांकडून दहा जणांना अटक

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 10 February 2024, 23:47
पुणे : पुणे शहरात 'निर्भय बनो' कार्यक्रमासाठी जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या दहा कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे : पुणे शहरात ‘निर्भय बनो’ कार्यक्रमासाठी जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या दहा कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दीपक पोटे, बापू मानकर, गणेश शेरला, गणेश घोष, स्वप्निल नाईक, प्रतीक देसरडा, दुशांत मोहोळ, दत्ता सागरे, गिरीश मानकर आणि राहुल पायगुडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यामध्ये शुक्रवारी रात्री भाजपने जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना विरोध केल्याने भर रस्त्यावर तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. निखिल वागळे हे कार्यक्रमस्थळी पोहोचत असताना तब्बल चार ठिकाणी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. चार ठिकाणी त्यांची गाडी देखील फोडण्यात आली. हा हल्ला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा आरोप आयोजकांसह निखिल वागळे यांनी केला होता.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्याच्या हडपसरमध्ये साकारणार अत्याधुनिक हेलिपोर्ट! २५० एकरातील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरला मिळणार एकदम नवीन रूप

Thursday, 22 October 2026, 20:33

बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवरून वाद; बनावट करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

Thursday, 22 October 2026, 20:30

लाडक्या बहिणींकडून होणार पैशांची वसुली? ‘या’ महिलांना पैसे परत करावे लागणार; सरकारकडून यादी तयार, वाचा सविस्तर…

Thursday, 22 October 2026, 18:41

एकविरा आईच्या दर्शनाला निघालं दाम्पत्य अन् घरी परतलेच नाही; कुटुंबाची शोधाशोध, बेपत्ता तक्रार अन् २ दिवसांनी अचानक झुडुपात सापडलं…

Thursday, 22 October 2026, 18:38

दौंड तालुक्यातील पिलाणवाडीत विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरीला

Thursday, 22 October 2026, 18:24

भारताचा न्यूझीलंडमध्ये रेकॉर्डब्रेक विजय; २२६ रनचे लक्ष्य करत धडाकेबाज चेझ; न्यूझीलंडला त्यांच्याच घरात धूळ चारली

Thursday, 22 October 2026, 16:55
Next Post

बेट भागात सर्रास अवैध दारूची विक्री; पोलीस प्रशासनाचा काणाडोळा; नागरिक संतप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp