Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yawat News : यवत, (पुणे) : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व चौफुला – न्हावरा मार्गासह विविध रस्त्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा – आमदार राहुल कुल..

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Friday, 11 August 2023, 13:32

राहुलकुमार अवचट

Yawat News : यवत, (पुणे) : दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी आज केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्र.९ पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच न्हावरा – केडगाव चौफुला रस्त्याच्या संबंधित विविध समस्यांवर चर्चा केली.(Yawat News)

रस्त्याच्या संबंधित विविध समस्यांवर चर्चा केली.

दौंड तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रीय रस्ते निधी मिळावा अशी मागणी केली असून यामध्ये प्रामुख्याने पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील हडपसर ते कासुर्डी टोल नाक्यापर्यंत उन्नत महामार्ग उभारण्यासंदर्भात प्रस्तावास मान्यता देऊन सदर कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.(Yawat News)

 

पुणे सोलापूर महामार्गावरील यवत, भांडगाव, वाखारी, चौफुला, वरवंड, पाटस , मळद, खडकी, स्वामी चिंचोली येथे ठीक ठिकाणी सर्व्हिस रोडचे काम करणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी व वरील सर्व्हिस रोडची कामे सुरु करण्यात यावीत. केंद्रीय रस्ते निधी द्वारे पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर खोरवडी येथे RUB (रेल्वे अंडर ब्रिज) उभारण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या.(Yawat News)

रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे सोलापूर महामार्गावरील वाखारी, धायगुडेवाडी, भागवतवाडी तसेच कुरकुंभ येथील धोक्याची व अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करून त्यावर कार्यवाहीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे प्रस्ताव तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी. डी. जी न्हावरा – केडगाव चौफुला रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे. राष्ट्रीय महामार्ग पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवंड ता. दौंड येथे अतिरिक्त अंडरपास बांधण्यात यावा.(Yawat News)

दरम्यान, यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व मागण्यांबाबत दखल घेत सकारात्मक कार्यवाहीचे करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली. यावेळी माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.(Yawat News)

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33
Next Post

Pune News : ससून रुग्णालय लाच प्रकरणी मोठी अपडेट समोर; अधीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.