Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ससून रुग्णालय लाच प्रकरणी मोठी अपडेट समोर; अधीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडी!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 11 August 2023, 13:47

Pune News  : पुणे : पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयाचे डीन आशिष बनगीनवार यांना वैद्यकीय प्रवेशासाठी १६ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच अटक केली होती. त्यानंतर ससून रुग्णालयात लाच प्रकरणात एका लिपिकास पकडले गेले. या प्रकरणी ससून रुग्णालयाकडून मोठी पावले उचलली गेली. या विभागाचे प्रमुख असलेले अधीक्षक डॉ.यल्लापा जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सूक्ष्म जीव विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील भामरे यांची नियुक्ती केली आहे.

 

अधीक्षक डॉ.यल्लापा जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी

ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक गणेश सुरेश गायकवाड (वय ४९) याला पकडण्यात आले. वैद्यकीय बिलात त्रुटी न काढण्यासाठी अडीच हजारांची लाच घेताना त्याला अटक झाली. ससूनच्या अधीक्षक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत ही कारवाई केली. (Pune News ) तक्रारदार महिला या शासकीय सेवक आहेत. त्यांच्या १ लाख ७ हजार रुपयांच्या वैद्यकीय बिलाची फाईल मंजुरीसाठी प्रलंबित असल्याने गायकवाड याने अडीच हजारांची लाच मागितली होती.

दरम्यान, लाचखोर लिपिकाला एसीबीने पकडल्यामुळे या विभागाचे प्रमुख असलेले अधीक्षक डॉ. यल्लापा जाधव यांना या पदावरून हटवण्यात आले आहे.(Pune News )  ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ही कारवाई केली असून, त्यांच्या जागी सूक्ष्म जीव विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील भामरे यांची नियुक्ती केली आहे. लाचखोराला पकडल्यानंतर तासाभरात ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, वैद्यकीय बिले पास करण्याचा अधिकार लिपिकाला नसतो. यामुळेच संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन कारवाई करण्यात आली आहे. ससून रुग्णालयात नक्की काय सुरु आहे, असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पुणे मेट्रो स्टेशन बांधकामावेळी कारच्या बोनेटवर लोखंड पडून भीषण अपघात

Pune News : भरधाव लॅम्बोर्गिनीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू; पुण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल

Pune News : फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद स्थापनेच्या प्रक्रियेला खो ; भवितव्य अधांतरी!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Yevat News : इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्टचा उत्कृष्ट महिला फिजिओ पुरस्कार डॉ. मृण्मयी अवचट यांना प्रदान..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.