Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्प सादर करताना फडणवीसांनी अमृता नाव घेतले अन् सभाग्रहात एकच हशा पिकला….!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 March 2023, 18:06

(Maharashtra Budget 2023) मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. आज (गुरुवारी) अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्रे फडणवीस  (Devendra Fadnavis ) यांनी अर्थसंकल्प (Maharashtra Budget )सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस विविध घोषणा करत होते. त्या दरम्यान एक घोषणा करताना सावध होत त्यांनी त्यांच्या पत्नी अमृता फडणीस यांचे नाव घेतले. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या महत्वाच्या केल्या. या शिवाय, नदीजोड प्रकल्पाविषयी देखील अर्थसंकल्पात चर्चा करण्यात आली. हा ‘पंचामृत’ध्येयावर आधारित असल्याचं सांगितलं.

पाच अमृत…

– भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
– रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
– शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
– महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा विकास
– पर्यावरणपूरक विकास

शेवटी पाचवा अमृत वाचत असताना मात्र त्यांनी मी ‘पंचम अमृत’ कडे वळतो असे म्हणाले. आणि त्यावर स्वतःच मला सावधानतेनं बोलावं लागतंय. कारण अमृताकडे वळतो असे म्हणतोय. नाही तर लगेच काही अर्थ काढत बसाल, असे त्यांनीच दिलखुलासपणे सभागृहात सांगितलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या याच वक्तव्यावरून सभागृहात हशा पिकला.
अर्थसंकल्प सादर करताना हा अमृतकालातील पहिला अर्थसंकल्प हा ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे अर्थसंकल्प वाचताना फडणवीस यांनी या पाच मुद्यावरच अर्थसंकल्प वाचला. अर्थसंकल्प वाचायला सुरुवात करताना फडणवीस पहिल्या अमृताकडे वळतो असं म्हणाले होते. नंतरच्या प्रत्येकवेळी मात्र हुशारीनं शब्दबदल करत द्वितीय, तृतीय अमृताकडे म्हणत गेले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51
Next Post

Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प ; पुणे जिल्ह्यासाठी 'या' महत्त्वाच्या घोषणा : जुन्नरमध्ये बिबट सफारी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.