Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : गृहनिर्माण अभियंत्यांच्या संपामुळे शासनाची घरकुल योजना कोलमडली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 4 August 2023, 19:57

संदीप टूले
Daund News : दौंड /  ग्रामीण भागात गरिबांचे घरांची स्वप्न पूर्ण करण्यात महत्त्वाचा कणा असलेल्या राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती स्तरावरील ग्रामीण गृहनिर्माण अभियंते एक ऑगस्टपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे शासनाची घरकुल योजना कोलमडली असून, यामुळे अनेक गरीब कुटुंबांची पक्के घराचे स्वप्न यामुळे लांबले आहे.(Daund News)

गृहनिर्माण अभियंते एक ऑगस्टपासून संपावर गेले आहेत.

ज्या अभियंत्यांच्या मदतीने केंद्र व राज्य शासन घरकुलाचे उद्दिष्ट साध्य करत आहे. त्याच घरकुल निर्माण अभियंत्यांना कित्येक दिवसांपासून मानधन मिळाले नाही. काहींना मिळाले तर फार तुटपुंजे या मानधनावर घर कसे चालवणार? मुला-बाळांना शिक्षण कसे देणार? या महागाईच्या जमान्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरीही शासन यांच्या मानधनाकडे लक्ष देत नसल्यामुळे गृहनिर्माण अभियंता संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक दिल्याचे संपात सहभागी अभियंत्यांनी सांगितले.(Daund News)

या संपामुळे मागेल त्याला घरकुल या योजनेची बोजवारा उडण्याची चिन्ह दिसत असून, महाआवास अभियान याच ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी यशस्वी केलं होतं. ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, आदिम कोलम आवास योजना, पारधी घरकुल योजना या योजनांची सर्वात जास्त घरकुल ग्रामीण भागात याच अभियंत्यांनी पोचली आहे. परंतु, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी मानधनासाठी संप पुकारल्यामुळे गोरगरीब जनतेची घरकुल आवास योजनेतील घरे मात्र अपूर्ण राहणार आहेत.(Daund News)

आम्ही 2016 पासून अत्यंत तुटपुंज्या मानधनात प्रखरपणे काम करत आहोत. परंतु, आम्हाला वेळेत मानधन मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांचे घरकुलास भेटी देण्यासाठी तसेच आमच्या कुटुंबीयांची उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्हाला प्रलंबित मानधन 31 जुलैपर्यंत अदा करण्यात यावे. अन्यथा आम्ही 1 ऑगस्ट 2023 पासून महाराष्ट्रभर मानधन मिळेपर्यंत काम बंद आंदोलन करत आहोत.(Daund News)

 

– ओंकार खताळ, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, दौंड.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Monday, 31 August 2026, 14:30

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Monday, 31 August 2026, 14:09

न्हावरेतील ‘एमडी’ रॅकेटची पाळेमुळे शिरूर-दौंडसह रांजणगाव एमआयडीसीपर्यंत!

Monday, 31 August 2026, 14:08

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Monday, 31 August 2026, 13:57

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 13:47

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Monday, 31 August 2026, 13:11
Next Post

Loni Kalbhor News : वाहतूक पोलिसांनो, उघडा डोळे बघा नीट...! लोणी काळभोरमध्ये अल्पवयींनांची ट्रिपलसह फोर सीट 'गाडी सुसाट'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp