Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sushma Andhare news : ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याकडून सुषमा अंधारे यांना मारहाण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 19 May 2023, 10:32

Sushma Andhare news  : बीड : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्याकडून मारहाण करण्यात आली आहे. बीड मध्ये हा प्रकार घडला आहे. मारहाण केल्याची स्वतः जाधव यांनी एका व्हिडिओ मार्फत कबुली दिली आहे. या घटनेनंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. (Sushma Andhare beaten by  leader of Thackeray group)

 

बीडमधील धक्कादायक प्रकार; राजकारणात खळबळ

जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर अनेक गंभीर आरोप सुद्धा केले आहे. त्याबाबत त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केल्या आहे. त्यामध्ये ते म्हणाले, बीडमध्ये ठाकरे गटाच्या प्रबोधन यात्रेचं आयोजन कऱण्यात येत होते. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित राहणार आहेत. (Sushma Andhare news ) शनिवारी ही सभा होणार आहे. या सभेची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह उपनेत्या सुषमा अंधारे देखील आल्या होत्या. त्या सध्या जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडे पैसे मागत आहेत. एसी, सोफ्यासाठी हे पैसे त्या मागत आहेत.

त्या माझ पदही विकायला लागल्या आहेत. (Sushma Andhare news ) मी पक्ष वाढीसाठी अत्यंत प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वादात मी त्यांना दोन चापटा मारल्या. अशी कबुली बीडमध्ये ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी दिली आहे. असे गंभीर आरोप जाधव यांनी केले आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Beed Crime : संतापजनक..! शेतातून गेल्याच्या कारणातून १५ वर्षीय शाळकरी मुलाचा खून करून लिंबाच्या झाडला टांगला ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

Beed News : ऐकावे ते नवलच! चहाच्या टपरीसाठी तब्बल ३० लाखाची बोली ; गावकऱ्यांनी घातले तोंडात बोट…

Beed News : कौतुकास्पद! भावाच्या मृत्यूनंतर दिराने तब्बल दीड वर्षानंतर वहिनीशी केले लग्न ; कारण काय ते वाचा…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; संतोष पंडितविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 9:59

15 वर्षांची प्रतीक्षा संपली! आजपासून देशात ‘महाजनगणने’चा श्रीगणेशा; तुमच्या दारात येऊन अधिकारी विचारणार ‘हे’ प्रश्न

Wednesday, 1 April 2026, 9:53

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Wednesday, 1 April 2026, 8:53
Next Post

Fatal accident on Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; 15 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.