पुणे : शिवसेनेच्या नेत्या विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मातोश्री श्रीमती लतिकाताई दिवाकर गोऱ्हे (वय-८७) यांचे सोमवारी (ता. २०) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
अंत्यदर्शन दुपारी २.३० ते ४.३० सिल्हररॅाक्स, हरेकृष्ण मंदिर पथ, मॅाडेल कॉलनी, पुणे येथे घेता येणार आहे. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे सायं ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.