Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : शिरुर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न करणार – माजी आमदार पोपटराव गावडे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 July 2023, 15:57

युनूस तांबोळी
Shirur News : शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागाला बेट भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. जेष्ठ नेते शरद पवार व सहकारमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या माध्यमातून जिरायत क्षेत्राला बागायत क्षेत्रात करून नंदनवन केले. यापुढे देखिल सत्तेच्या माध्यमामधुन सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या भागाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी एकदिलाने काम करू. असा विश्वास शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी व्यक्त केला .(Shirur News)

जिरायत क्षेत्राला बागायत क्षेत्रात करून नंदनवन केले.

सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमा मधुन शिंदेवस्ती (टाकळी हाजी ता. शिरूर ) येथे संत सेना महाराज सभा मंडपाचा भुमिपुजन भिमाशंकर सहकारी साखर कारखाण्यांचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे बोलत होते.(Shirur News)

या वेळी जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, घोडगंगाचे संचालक सोपानराव भाकरे,चांदाशेठ गावडे, सखाराम खामकर,चंद्रकांत साबळे, शहाजी सोदक, देविदास पवार, अरुण हिलाल, रमेश गावडे, बंडु कांदळकर, सुनिल थोरात, बापुसाहेब होने,सुभाष गावडे, शिवाजी कांदळकर, नाभिक संघटनेचे अध्यक्ष अर्जुनराव शिंदे, सचिव दत्तात्रय शिंदे, टाकळीकर दिडी मंडळाचे अध्यक्ष अशोक शिंदे, गणेश शिंदे, गंगाराम शिंदे देवराम शिंदे,यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.(Shirur News)

 

यावेळी भिमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील म्हणाले की, या भागातील जनतेला वंचीत ठेऊन पाणी पळविण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर त्यासाठी रस्त्यावर उतरून विरोध केला जाईल. घोड कुकडी मिना नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याची तरतुद व्हायला हवी.(Shirur News)

डिंभा धरणातुन बोगदा काढुन हक्काचे पाणी पळविण्याचा प्रयत्न सध्या सुरु असुन त्यामुळे आंबेगाव जुन्नर शिरूर पारनेर तालुक्यातील बागायती क्षेत्राचे वाळवंट होऊन दुष्काळाचे संकट निर्माण होईल . या निर्णयाला सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी प्रखर विरोध केला असुन आपणही एकदिलाने पक्ष भेद विसरून त्यांच्या पाठीमागे उभे राहावा असे आवाहन वळसे पाटील यांनी केले आहे.(Shirur News)

 

दरम्यान, दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमा मधुन टाकळी हाजी – जांबुत रस्ता – ५.५ कोटी तर माळवाडी टाकळी हाजी रस्ता – ४ कोटी रुपये मंजुर झाले असल्यांची माहीती माजी आमदार पोपटराव गावडे यांनी दिली. जांबुत टाकळी हाजी रस्ता रुंद करण्यात येणार असुन त्यांचा फायदा परीसरातील जनतेला होणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
Special train Pune to Nagpur on dhammchakra day nagpur

Breaking Railway News : सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, इंद्रायणी एक्सप्रेससह ५ रेल्वे गाड्या दोन दिवस रद्द..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.