Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : ‘माणूस’ म्हणून तुम्ही कसे वागता, हिच तुमची ओळख – पुणे डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक डॅा. अभिजीत इचके

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Saturday, 8 July 2023, 18:54

युनूस तांबोळी
Shirur News शिरूर : मित्रांनो,  करीयर, आरोग्य, नात हे काचेसारखे असून त्यांना तडा जाऊ देऊ नका. तुम्ही कसे माणूस वागता, आहात किंवा होता. हिच तुमची ओळख असणार आहे. असे मत पुणे डाक विभाग वरीष्ट अधिक्षक डॅा. अभीजीत इचके यांनी व्यक्त केले. (Shirur News)

कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात येमाई माता शैक्षणिक, सामाजीक व क्रिडा संघ यांच्या वतीने मोफत करियर, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती डॉ. सुभाष पोकळे होते. यावेळी अध्यक्ष नवनाथ सांडभोर, सेवा निवृत्त प्राचार्य दिलीप इचके, अविनाश पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक बोलताना डॅा. अभीजीत इचके म्हणाले कि, ज्या  पदासाठी करीयर करत आहात ते जाहिर करू नका, एवढी मेहनत घ्या की तुमच्या यशाचा गवगवा झाला पाहिजे. स्पर्धेला सामोरे जात असताना पर्याय दुसरा तुमच्या जवळ असला पाहिजे. (Shirur News) कारण अधिकारी झालो तरी कामात येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. करियर साठी तुमचा पाया भक्कम असणे गरजेचे आहे. (Shirur News) आरोग्य, संपत्ती, बुद्धिमता यागोष्टींमध्ये संतुलन ठेवता आले पाहिजे.

 

दरम्यान, प्रमुख वक्ते अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका मिनीनाथ दंडवते, पुणे डाक विभाग वरीष्ट अधिक्षक डॅा. अभिजीत इचके, पिंपरी चिंचवड शहर पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर काटकर,राज्यकर आयुक्त ( जिएसटी ) सुभाष इचके, पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, लेखा परिक्षक ( चार्डड अकाउंट ) मधुकर खोल्लम, पशुसंवर्धन अधिकारी बाळकृष्ण मुखेकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच दीपक रत्नपारखी, माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ, बँक अधिकारी कोठारी,माहेश्वरी मंगल कार्यालयाचे मालक साळवे, अविनाश पोकळे, रितेश शहा, माजी सरपंच दिपक रत्नपारखी, माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, बाजीराव उघडे, अनिल रायकर , अमोल शिंदे, सागर मुखेकर, संतोष मुखेकर, दुडे सर, कमलेश बोरा, सोपान वागदरे, सुरेश गायकवाड, संदीप वागदरे, गोपीनाथ रायकर, भूपेंद्र चौधरी, विनायक गोसावी, संतोष काळे आदी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा निवृ्त्त अधिकारी प्रभाकर गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त प्राचार्य संजय चौधरी यांनी केले. आभार मुख्याध्यापक संपत कांदळकर यांनी मानले.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

Career News : करीयर असे आपुलिया हाती... तुम्ही वाचाल तरच वाचाल - पिंपरी चिंचवड शहराचे पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर काटकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.