Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shard Pawar : पक्षाच्या भविष्यासाठी निर्णय घेतला, एक ते दोन दिवसात निर्णय घेवू ; शरद पवारांचे सुचक वक्तव्य…

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 4 May 2023, 15:25

Shard Pawar मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा, या कार्य़कर्त्यांनी आंदोलन करत आहेत. त्यावर पवारांनी त्यांची भेट घेत सुचक वक्तव्य केले आहे.

तुम्ही असा निर्णय घेऊ दिला नसता…!

यशवंतराव चव्हाण सेंटर समोर कार्यकर्ते गेल्या तीन दिवसांपासून बसले आहेत. त्यांची आज शरद पवारांनी भेट घेतली. यावेळी पवारांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पक्षातील नेत्यांना आणि कार्य़कर्त्यांना विश्वासात घेऊन राजीनामा देण्याचा निर्णय घेयला हवा होता. मात्र तुम्ही असा निर्णय घेऊ दिला नसता. एक ते दोन दिवस निर्णय घेतला जाईल, असे सांगत शरद पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

राज्याभरातून आपण आला आहात. मी जो काही निर्णय घेतला तो पक्षाच्या भविष्यासाठी घेतला. नवीन नेतृत्व पुढे यावे, असा हेतू आहे. ही गोष्ट खरी आहे की राजीनामा देताना विश्वासात घेयला हवे होते. मात्र तुम्ही होकार दिला नसता. माझ्या निर्णया विरोध करण्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरुन देखील सहकारी आले.

 

मी अंतिम निर्णय योग्य निर्णय घेवू. कार्यकर्त्यांची भावना दुर्लक्ष केली जाणार नाही. त्यानंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पवार आता पुन्हा अध्यक्षपदी बसणार का ? याची उत्सुकता वाढली आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Sharad Pawar : पुण्यातील एका कार्यकर्त्याने चक्क स्वत:च्या रक्ताने लिहिले शरद पवारांना पत्र ; राजीनामा मागे घेण्याची मागणी..

Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा ? ;  मला बोलावण्याची गरज वाटली नसेल  जयंत पाटील..

Sanjay Raut : इतिहासाची पुनरावृत्ती ! पवारांच्या घोषणेनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, आरोप-प्रत्यारोपांना कंटाळून

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Accident News : पुणे - सोलापूर महामार्गावर टेंभुर्णी हद्दीत अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक ; अपघातात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.