Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident News : पुणे – सोलापूर महामार्गावर टेंभुर्णी हद्दीत अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक ; अपघातात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ..

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 4 May 2023, 15:27

Accident News  टेंभुर्णी, (सोलापूर) : पुणे – सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur highway) पुण्याकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने (unknown vehicle) दुचाकीला ( two-wheeler) दिलेल्या धडकेत सोलापूरातील तिघांचा मृत्यू (three people died in Solapur) झाल्याची घटना घडली आहे. अरण (ता. माढा) ग्रामपंचायत हद्दीत (Aran (Madha) Gram Panchayat area) गुरुवारी (ता. ०४) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. (Accident News)

तेजस सुरेश इंडी (वय २०), लिंगराज शिवनंद हळके (वय २४) व गणेश शरणप्पा शेरी (वय २३, रा. तिघे भवानी पेठ सोलापूर अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.

अरण (ता. माढा) ग्रामपंचायत हद्दीत झाला अपघात 

टेंभुर्णी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस इंडी, लिंगराज हळके व गणेश शेरी हे तिघे मित्र त्यांच्या मित्राची दुचाकी घेऊन बुधवारी (ता.०३) रात्री पुण्याकडे निघाले होते. अरण (ता. माढा) ग्रामपंचायत हद्दीत आले असता हॉटेल यशवंत कॉटेज जवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तेजस सुरेश इंडी व लिंगराज शिवनंद हळके हे दोघे जबर मार लागल्याने जागीच ठार झाले. तर त्यांचा मित्र गणेश शरणप्पा शेरी हा जबर जखमी झाला.

 

गणेशला सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचाहि मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक धनाजी ओमासे, अपघात पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अभिमान गुटाळ, पोलीस हवालदार मकबूल तांबोळी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन मयत व जखमी यांना उचलून मयत यांना टेंभुर्णी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तर जखमीस सोलापूर येथे उपचारास पाठवून दिले.

दरम्यान, तिघेही पुण्यात कामाला होते. व तेथेच राहत होते. ते नातेवाईकांच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रम आटोपून ते पुण्याकडे परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अपघाताचा अधिक तपास एपीआय गिरीष जोग हे करीत आहेत.

 

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..

Accident : पुणे सोलापूर महामार्गावर लोणी देवकर येथे एस.टी. बसला चारचाकीची पाठीमागून जोरदार धडक; ८ जन जखमी, दोघांची प्रकृती गंभीर..

Shirur Accident News : मुलीला भेटायला निघालेल्या वडिलांवर काळाची झडप ; अपघातात वडिलांचा मृत्यू, कवठे येमाई – शिक्रापूर रस्त्यावरील घटना..

Accident | जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा अपघात ; MBBS चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू ; तर पाचजण गंभीर जखमी..!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Prakash Ambedkar : ॲड. प्रकाश आंबेडकर यांची सोमवारी पिंपरीत जाहीर सभा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.