Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलच्या संयमी प्रचाराचे होतेय सभासदांकडून कौतुक…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 13 November 2022, 19:24

अजित जगताप

वडूज : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीनिमित्त तिन्ही पॅनलच्या प्रचारांमुळे रंगत वाढली आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून शिक्षक सभासदांमध्ये मनोरंजन होत आहे. अशा परिस्थितीमध्ये पुरोगामी विचाराची कास पकडून प्रचारात उतरलेल्या ‘स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनल’च्या विमानाने टेकऑफ केले आहे.

स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलच्या वतीने सुरु असलेल्या संयमी प्रचाराचे कौतुक होत आहे. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेमध्ये तीन पॅनल असून शिक्षक सभासद परिवर्तन पॅनल, दुसऱ्या बाजूला विकास पॅनल अशा दोन बलाढ्य पॅनलमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ‘स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेल’ने सक्षम व कर्तबगार बारा उमेदवार उभे केले आहेत.

 

वर्षाच्या बारा महिने शिक्षणाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांसाठी प्रत्येक दिवस सारखा असला तरी या बारा उमेदवारांनी आपले अस्तित्व चांगलेच दाखवून दिले आहे. स्वाभिमानी परिवर्तन पॅनलने संयमी व अभ्यासू वृत्तीने प्रचार करत चांगली भूमिका स्वीकारली आहे. सर्वसामान्य शिक्षकांच्या प्रगतीसाठी सातत्याने झटणाऱ्या स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलने अल्पावधीमध्ये शिक्षक सभासदांचा विश्वास संपादन केलेला आहे.

प्रचारप्रमुख शिवाजी खांडेकर, धनसिंग सोनवणे, ज्योतिराम जाधव व महिला उमेदवार लता बागल, मनिषा महाडिक, भारती मदने यापैकी सत्ता आल्यानंतर तिन्ही महिलांना पाच वर्षांच्या कालावधीत चेअरमन पदाची संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षक हितासाठी सातत्याने धडपडणाऱ्या या पॅनल;ला निश्चित विजय मिळेल, असा आत्मविश्वास या पॅनलमधील उमेदवारांना आहे.

त्यांचे निवडणूक चिन्ह ‘विमान’ असून शिक्षक बँकेत ‘इमान’ राखणारे ठरणार आहे. अशा शब्दांमध्ये या पॅनलचे प्रमुख खांडेकर, गणेश दुबळे, धनसिंग सोनवणे व इतर शिक्षक नेते मतदारांमध्ये विश्वास निर्माण करत आहेत. शिक्षक पेशाला साजेशी वागणूक व प्रचाराने प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचा अनुभव जुने जाणते शिक्षक वर्ग प्रचारानिमित्त घेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23
Next Post

वानवडी परिसरात दहशत माजविणारा गुंड एक वर्षासाठी कारागृहात ; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.