Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Satara News | वडूज पाणीप्रश्नी आंदोलकांच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार ; उपनगराध्यक्ष मनोज कुंभार

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 April 2023, 15:29

अजित जगताप 

Satara News | वडुज : पाणी हे जीवन आहे. हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. परंतु ज्या मतदारांनी मत देऊन आपल्याला नगराध्यक्ष पदाची सत्ता मिळवून दिली. त्या नागरिकांचा प्रश्न सोडवणे हे नैतिक जबाबदारी नगराध्यक्षाची असतानाही भर उन्हात बसलेल्या आंदोलकांना दिलासा देण्याऐवजी आलिशान घरात पंख्याखाली बसून खुलासा करणे हास्यास्पद आहे.

आंदोलकांच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार आहे अशा तिखट शब्दात वडूजचे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

 

पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या नागरिकांना कार्यक्षम व सक्षम नगराध्यक्षांनी पाणी पुरवठा टँकर घेऊन आंदोलन स्थळी भेट दिली असती. परंतु, दुर्दैवाने लॉटरी पद्धतीने नगराध्यक्ष पद मिळालेल्या नगराध्यक्ष आदरणीय मनीषा काळे यांनी आपल्या घरी बसून पंख्याखाली थंड हवेचा आस्वाद घेऊन जो खुलासा केलेला आहे. तो खूप मोठा वेदनादायक आहे. असा जोरदार हल्ला कुंभार यांनी केला आहे.

या वेळेला नगरसेविका स्वप्नाली गोडसे व नगरसेविका शोभा बडेकर, रोशना गोडसे, आधी मान्यवर उपस्थित होते.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Satara : वडुज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीशिवाय पर्याय राहिलेला नाही; माजी आमदार प्रभाकर घार्गे

Satara News | वडूज नगरीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचा बांध फुटला ; प्रशासन हतबल

Satara : वडूज नगरीमध्ये कचऱ्याबाबत घंटागाडी बंद, कचऱ्याला आसरा आजूबाजूचा परिसर…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39
Next Post

Ajit Pawar : मृतांच्या आकड्यात तफावत, खारगाव दुर्घटनेची चौकशी व्हावी : अजित पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.