Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Satara News : रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दलित अन्याय विरोधात जनआक्रोश आंदोलनाची तयारी

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 10 June 2023, 19:59

अजित जगताप
Satara News  सातारा : संपूर्ण महाराष्ट्रात दलित बांधवांवर अन्याय अत्याचार होत आहेत. याची जाणीव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या( आठवले गट) कार्यकर्त्यांना झाली आहे. (Satara News ) त्यामुळे सामान्य जनतेचा आक्रोश मांडण्यासाठी सातारा जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मंगळवार दि.२० जून रोजी दुपारी जन आक्रोश आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे. (Satara News )

सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक

आज सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. महाबळेश्वर, पाचगणी सारख्या पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागलेली आहे. याचाच फायदा घेऊन बेकायदेशीर टोल वसुली तसेच पर्यटकांची गैरसोय होऊन सुद्धा त्यांच्यावर प्रवाशी कर आकारणी केली जाते. त्यामुळे पाचगणी महाबळेश्वर सारखं पर्यटन स्थळ बदनाम होत आहे. वन वे म्हणजे जाताना वाई मार्गी पाचगणी व येताना कुडाळ मार्गी पुणे, सातारा असे नियोजन गैरसोयी चे होणार आहे.

नोकरी- व्यवसाय, शिक्षण, व्यापार स्थानिक उद्योग संस्था यावर परिणाम होणार आहे. त्याविरोधात ही लढा उभारण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्ते तयार झालेले आहेत. असे ही गायकवाड यांनी सांगितले.

 

याची राज्य शासनाने दखल घ्यावी म्हणून त्याचा भाग म्हणून रिपब्लिकन वतीने आंदोलनाची भूमिका घेतली असून या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे त्यांनी आवाहन केले आहे. यावेळी आप्पासाहेब गायकवाड, प्रतिक गायकवाड, अशोक मदने, डॉ तात्यासाहेब जगताप, कुणाल गडांकुश, पूजा बनसोडे, स्वप्निल गायकवाड, आप्पा तुपे यांच्यासह तालुकाध्यक्ष, स्थानिक पातळीवर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

क्रिकेट स्पर्धेतील गोळीबार प्रकरणात योगेश मचालेसह टोळीवर मोक्का; शिरूर पोलिसांची कारवाई

Monday, 27 July 2026, 12:38

श्री वेंकटेश मंदिर विकासकामांना सुरुवात; आणखी 2 कोटींचा निधी मंजूर

Monday, 27 July 2026, 12:12

राजगडमध्ये दहशत माजवणाऱ्या अक्षय इंगुळकरसह टोळीला दणका; पोलिसांकडून मोक्काची कारवाई

Monday, 27 July 2026, 12:07

NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटी! 100 पैकी 90 प्रश्न आधीच व्हायरल; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Monday, 27 July 2026, 10:37

महावितरणच्या वीजेच्या बॉक्सचा करंट लागून 63 वर्षीय महिलेचा मृत्यू; पुण्यातील घटना

Monday, 27 July 2026, 10:11

अमेरिका-इराण तणाव कमी होताच कच्चे तेल झाले स्वस्त, आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

Monday, 27 July 2026, 9:01
Next Post

Saswad News : पुणे-पंढरपूर महामार्गावर वारकऱ्यांना घेऊन चाललेल्या एसटीबस आणि पिकअपचा भीषण अपघात ; ६ जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.