Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Saswad News : पुणे-पंढरपूर महामार्गावर वारकऱ्यांना घेऊन चाललेल्या एसटीबस आणि पिकअपचा भीषण अपघात ; ६ जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 June 2023, 10:10

Saswad News  : सासवड : पुणे पंढरपूर महामार्गावरून एसटी बसमधून आळंदीला चाललेल्या वारकऱ्यांच्या बसची आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची धक्कादायक घटना भोरवाडीफाटा (ता. पुरंदर) येथे शनिवारी (ता.) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात वारकऱ्यांसह ६ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.(Terrible accident of STbus and pick-up carrying passengers on Pune-Pandharpur highway)

पुरंदर तालुक्यातील भोरवाडीफाटा येथे घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, पालखी महामार्गावर जेजुरी जवळील भोर वाडी फाटा येथे वारकऱ्यांना घेऊन जाणारी एस.टी बस आणि कोंबड्यांची वाहतूक करणारा पीक अप यांची सामोरा समोर धडक झाली. (Saswad News ) एसटीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जेजुरी देव संस्थान आणि खासगी रुग्णालयातील दोन अशा तीन रुग्णवाहिकांसह अपघातस्थळी धाव घेतली. (Saswad News ) जखमींना जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

दरम्यान, एका प्रवाशांच्या पायाचे हाड मोडले असून एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. (Saswad News ) सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Saswad News : काळेवाडी येथील पंपावर पार्क केलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी डिझेल चोरले

Saswad News : बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर डांगे बेपत्ता, कारण अस्पष्ट..

Saswad News | कोडीत खुर्द येथील पाणीप्रश्न सुटला; गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे होणार पाणीपुरवठा…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

Health Tips : फायबरयुक्त पदार्थ खाण्याचे फायदे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.