Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Satara News : सातारा शासकीय विश्रामगृहाचा गाढवांनाही लागला लळा…!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 15 June 2023, 17:04

अजित जगताप

 

Satara News : सातारा : प्रसिद्ध नाटककार दादू इंदूरीकर यांनी गाढवाचं लग्न हे नाट्य अजरामर केले. त्याद्वारे गाढवाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याचीच आठवण सातारा येथील शासकीय विश्रामगृहात पहावयास मिळाली असून या विश्रामगृहाचा गाढवांनाही लळा लागला असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

याबाबत माहिती अशी, सातारा येथील शासकीय विश्रामगृहाला 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. पूर्वी या विश्रामगृहाला अती महत्त्वाची व्यक्ती, प्रतिष्ठीत लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग यांचा वावर होता. त्यांच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असायची. अलिकडच्या काळामध्ये विश्रामगृहाचा वापर न करणारा आळशी, असे त्याचे स्वरुप झालेले आहे. गल्लीत ज्याला काळे कुत्रे ओळखत नाही, असे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा विश्रामगृहाचा कक्ष उघडण्याचा आदेश करतो. (Satara News) बिचारा कर्मचारीसुद्धा भीतीपोटी आदेशाचे पालन करतो. आतातर कष्टाळू व प्रामाणिक गाढवे सुद्धा कष्ट केल्यानंतर पोटासाठी विश्रामगृहाच्या सभोवती भ्रमण करतात. परंतू काही मोकाट गाढवे सुद्धा या विश्रामगृहात वामकुक्षीसाठी येत असल्याचे उघड झाले आहे.

पडीक कार्यकर्त्यांकडून विश्रामगृहाचा बिनबोभाट वापर

खरेतर सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय विश्रामगृहाचा वापर करण्यासाठी कडक नियमावलीचे फलक विश्रामगृहात लावलेले आहेत. त्यानुसार शासकीय बैठका वगळता इतरांना या आवारात बैठक घेण्याची परवानगी नसते. पूर्व परवानगीशिवाय कोणालाही विश्रामगृहाचा वापर करता येत नाही. आगावू आरक्षण केल्यानंतरच विश्रामगृह दिले जाते. सध्या या विश्रामगृहात अनेक पदे रिक्त असल्याने कोणी वालीच नाही.(Satara News)  त्यामुळे काही महाभाग हे पडीक कार्यकर्ते म्हणून विश्रामगृहाचा बिनबोभाट वापर करु लागले आहेत. काहींना येथे असणारे फुकटचे वायफाय खुणावते. त्यामुळे शासकीय विश्रामगृह म्हणजे सर्वांचीच मेव्हणी झाली आहे. याचा अंदाज आल्याने गाढवे सुद्धा आता शेजारील बांधकाला लागणारे साहित्य टाकल्यानंतर विश्रामगृहाचा आसरा घेवू लागली आहेत. जणू काही या विश्रामगृहाचा गाढवांनासुद्धा लळा लागल्याचे दिसून आले आहे.
वरिष्ठ अधिकार्‍यांनी अगोदर येथे सदोदित पडीक असणार्‍या दोन पायांच्या गाढवांचा बंदोबस्त करावा, नंतर मुक्या व कष्टाळू जनावराबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होवू लागली आहे.

सातारा शासकीय विश्रामगृहात राजकीय पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येते. काही जण तर थेट पत्रकार परिषद घेतात. कारण, पत्रकारांना कोणी अडवत नाहीत. याचाच लाभ घेण्याची वृत्ती वाढली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Satara News : साताऱ्यात मांसाहारी जेवणातून 23 जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू

Satara News : आनेवाडी नजिक विठाई बस पेटल्याने अनेक प्रश्नांचा निघाला धूर

Satara News : रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दलित अन्याय विरोधात जनआक्रोश आंदोलनाची तयारी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Murder News : फुलांनी सजलेल्या गाडीत गोळीबार, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या; आनंदाचे रूपांतर शोकांत

Sunday, 3 May 2026, 13:46

Missing Link : खबरदार! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’वर गाडी थांबवली तर थेट कारवाई ; AI च्या नजरेतून सुटका नाही”

Sunday, 3 May 2026, 13:42

Pune Nasrapur Case : “न्याय मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये”; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची भावनिक विनंती”

Sunday, 3 May 2026, 13:15
Man murdered his wife and daughter in pune

Pune Crime News : धायरीत कौटुंबिक वादातून सासऱ्याकडून सुनेचा खून ; आरोपी फरार”

Sunday, 3 May 2026, 13:04

Delhi Judge Suicide : ‘पप्पा, जगणं अवघड झालंय…’ फोननंतर काही तासांतच न्यायाधीशाची आत्महत्या; वैवाहिक वादाचा संशय”

Sunday, 3 May 2026, 12:16

Pune News : हिंजवडीत सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीशी गैरवर्तन, आरोपी अटकेत

Sunday, 3 May 2026, 12:09
Next Post

Daund News : सुप्रिया सुळे यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी थापल्या भाकरी तर हाटले बेसन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.