Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार? संजय राऊत काय म्हणाले?

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 14 February 2026, 12:34

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांबरोबरच राज्यसभेच्या निवडणुकीकडेही लक्ष वेधले जात आहे. एप्रिल महिन्यात सात राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपणार असून, त्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जावे, अशी मागणी राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. (Sanjay Raut on Sharad Pawar)

 

संजय राऊत काय म्हणाले?

दरम्यान, शिवसेना (उबाठा) चे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वपूर्ण विधान केले. राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या जागांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, एप्रिलमध्ये काही जागा रिक्त होत असून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा एकत्रित विचार करता केवळ एकच उमेदवार निवडून जाऊ शकतो. तिन्ही पक्षांचे काही सदस्य निवृत्त होत असल्याने या संदर्भात सर्व पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या भूमिकेबाबत बोलताना राऊत म्हणाले की, त्यांनी अलीकडेच पवार यांच्याशी चर्चा केली होती. त्या वेळी पवार यांनी पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे त्यांनी सांगितले. या मुद्द्यावर महाविकास आघाडीत चर्चा सुरू असून पवार यांनी आपली भूमिका काँग्रेसलाही कळवली आहे, असेही राऊत यांनी नमूद केले.

60 वर्षांहून अधिक संसदीय अनुभव असलेल्या शरद पवार यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे राज्यसभेच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतील चर्चेनंतर पुढील रणनीती निश्चित होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post
Vaishnavi Hagavane Case: 'Big blow in Vaishnavi Hagavane dowry case! Charges confirmed against 6 accused; Hagavane family's troubles increase

Vaishnavi Hagavane Case: 'वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठा धमाका! 6 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित; हगवणे कुटुंबाच्या अडचणीत वाढ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.