Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ravindra Chavhan : २ तारखेपर्यंतच युती? रवींद्र चव्हाणांच्या सूचक वक्तव्याने राजकीय खळबळ!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 November 2025, 20:14
Ravindra Chavhan

photo- ppn

Ravindra Chavhan : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दारात उभ्या असतानाच महायुतीतला कलगीतुरा चांगलाच बाहेर पडायला लागलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या एका सूचक विधानं केल्याने राजकारणात खळबळच उडाली आहे. Ravindra Chavhan

 

शिवसेना (शिंदे गट) नेते नीलेश राणे यांनी भाजपवर सरळ पैसे वाटपाचे आरोप केले. त्याबद्दल चव्हाण यांना विचारलं असता त्यांनी फारच सांभाळून उत्तर दिलं. रविंद्र चव्हान हे जळगाव दौऱ्यावर असताना चव्हाणांना पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता तेव्हा ते म्हणाले,

“नीलेश राणेंचे आरोप खोटे आहेत. पण मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. म्हणून मी आत्ता काही बोलत नाही. २ तारखेनंतर सगळं स्पष्ट बोलेन.”

रविंद्र चव्हानांच्या या एका वाक्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून २ तारखेनंतर महायुतीत काहीतरी मोठं घडणार का? अश्या वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राणे यांनी थेट चव्हाणांवरच पैसे वाटपाचा आरोप केला आहे. त्यातच तिकीट वाटपावरून सुरू असलेल्या नाराजगी, पक्षांतरे, आणि शिंदे गटाचे काही नेते भाजपमध्ये प्रवेश घेत असल्याने एकनाथ शिंदेही नाराज असल्याची चर्चा आहे.

या सगळ्यामुळे महायुतीतील तणाव आणखी ठळकपणे समोर येत आहे. वर वरिष्ठ नेत्यांमध्ये अबोल सुरू असल्याचं चित्र दिसत असल्याने निवडणुकीनंतर युती कशी दिसेल, टिकेल का, की काहीतरी मोठं घडेल. हे सगळं २ तारखेवर येऊन थांबलं आहे. राजकारणात ऐन निवडणूक काळात असा ‘डेडलाईन’ टाईप इशारा देणं हे काही साधं प्रकरण नाही. त्यामुळे पुढची काही दिवसं रंगणार, हे मात्र नक्की!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26

कर्जाच्या विळख्यातून सुटका! राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जात मोठी सवलत

Wednesday, 8 April 2026, 9:46

अमेरिका सांगतंय अन् पाकिस्तान लिहितंय? मध्यस्थीचा आणला आव; शरीफ यांच्या ‘Draft’ ट्विटने जगात खळबळ

Wednesday, 8 April 2026, 9:39

बलात्कारही केला अन् जमिनीही हडपल्या! भोंदू खरातच्या पापाचा घडा भरला; नराधमाला होणार कठोर शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 9:20

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45
Next Post
Hadapsar News: Developers' flexibilization at PMPML bus stops! PMP administration takes action in Hadapsar

Hadapsar News: PMPMLच्या बस थांब्यांवर डेव्हलपर्सची फ्लेक्सबाजी! PMP प्रशासनाची हडपसरमध्ये कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.