Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडार समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतल्याबद्दल शिंदे फडणीस सरकारचे केले रासपने अभिनंदन..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 10 March 2023, 19:31

अजित जगताप

Satara News :  सातारा :  छत्रपती शिवरायांच्या काळापासून अनेक गड- किल्ले उभारणीमध्ये सिंहाचा वाटा उचलणारे वडार समाज  आहे. हा समाज सत्तेपासून अनेक कोस दूर होता. त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ नव्हते. यासाठी वडार समाजाचे नेते पिराजी मंजुळे यांनी स्वतंत्र महामंडळाची मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा करून आमदार अभिमन्यू पवार यांनी यंदाच्या या नवीन अर्थसंकल्पात त्याची तरतूद करून पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर यांनी अभिनंदनचा ठराव केला. त्याला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरु

याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह अनेक मान्यवर नेत्यांची भेट घेतली. वडार समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ३ ऑगस्ट, २०१८ रोजी लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय वडार समाजाच्या मेळाव्यापासून पाठपुरावा सुरू होता. याबाबत झालेल्या पाठपुराव्याबद्दल वडार समाजाकडून स्वागत करण्यात येत आहे.

 

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महामंडळ स्थापन करून वडार समाजाला न्याय मिळवून दिला आहे. असा ठाम विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला आहे. २०११ नंतर वडार समाज्याची जनगणना झाली नाही.ओडिया राज, ओड्र,वडर, वडार, वडरी असे काही जण बोलत असतात.”” वच्यार वच्या वड्डा वच्याड”’म्हणजे ”’आला रे आला वडार आला” अशी घोषणा केली जाते. शिवकालीन काळात वडार समाज्यातील हिरोजी इंटळकर यांनी रायगड किल्ला बांधला. पण,लेखणीचा गधं नसल्याने त्याची नोंद घेतली नाही. असे काहींचे मत झाले आहे.

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वडार समाज्यातील धाराशिव येथील जेष्ठ नेते पिराजी मंजुळे व त्यांचे समाजबांधव,लातूरचे भाजप आ. पवार यांनी वडार समाज्यासाठी स्वतंत्र महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा आनंदाचा क्षण आहे. असे ही श्री. श्रीकांत देवकर यांनी सांगितले.यानिमित्त वडार समाज्याच्या वतीने जेष्ठ नेते पिराजी मंजुळे व आ अभिमन्यू पवार ,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा नागरी सत्कार घेण्यात येईल असे ही स्पष्ट केले आहे.

Satara Crime : विवाहीत प्रेयसी माहेरी येताच त्याने डाव साधला ; प्रेयसीची हत्या करून तरुणाची आत्महत्या, कारण..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44
Next Post

'आई' नेच मुलीला खंबीर व आत्मविश्वासू बनविले पाहिजे ; तेजस्विनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.