Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics : विठ्ठला आम्हाला सांभाळून घे… छगन भुजबळांची शरद पवारांना गळ; पाया पडून सोबत येण्याची विनंती!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 16 July 2023, 18:08

Politics  मुंबई : राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आठ नेत्यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज दुपारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची अचानकपणे भेट घेतली. (Politics)  या वेळी विठ्ठला आम्हा साऱ्यांना सांभाळून घे… असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना गळ घातली. (Politics)

तर मंत्री संजय बनसोडे, नरहरी झिरवाळ हे शरद पवार यांच्या पाया पडले. अजित पवार गटाकडून शरद पवार यांना सोबत येण्याची विनंती करण्यात आली. मात्र, शरद पवार यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याची माहिती मिळत आहे.

अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा केल्यामुळे पवार कुटुंबात फूट पडल्याची चर्चा होत आहे. असे असतानाही शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या आजारपणात दोन दिवसांपूर्वी त्यांची भेटण्यासाठी अजित पवार सिल्व्हर ओकवर गेले होते. त्यावेळी आमचं कुटुंब एकत्रित आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. शिवाय आजही मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. पवार कुटंब एकच आहे, असा संदेश त्यांनी या भेटीतून देण्याचा प्रयत्न केला.

 

या वेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमचे सर्वांचे दैवत आदरणीय शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही त्यांची वेळ न मागता गेलो. त्यांच्या पाया पडून आशीर्वाद मागितले. राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहावा यासाठी त्यांनी योग्य विचार करावा, अशी विनंती त्यांना केली. त्यांनी आमचं मत ऐकून घेतलं, मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. भविष्यात याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune Police News : गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर ; सलग तिसऱ्यांदा कोंबिंग ऑपरेशन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.