Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Police News : गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर ; सलग तिसऱ्यांदा कोंबिंग ऑपरेशन…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 16 July 2023, 18:41

Pune Police News पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांमधून निदर्शनास आले. (Pune Police News)  एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी दर्शना पवारच्या हत्येनंतर काही दिवसांत पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात तरुणीवर भरदिवसा कोयता हल्ला झाला. (Pune Police News)

या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. आता पुणे शहर पोलिसांकडून सलग तिसऱ्यांदा कोंबिंग ऑपरेशन राबवले आहे. त्या माध्यमातून अनेक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.

शहरातील गुन्हेगारी वाढल्यामुळे पोलीस आक्रमक झाले आहेत. कोयता गँगचा धुमाकूळ रोखण्यासाठी गुन्हेगारांवर मोकोका लावला जात आहे. पोलिसांनी दीड हजारांपेक्षा जास्त गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनमध्ये ११५ जणांना अटक केली आहे. तसेच १८२४ गुन्हेगारांची तपासणी केली आहे. त्यापैकी ५७७ गुन्हेगार असल्याचे आढळून आल्यावर त्यांच्यावर विविध कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई केली आहे. पुणे शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाकडून सलग तिसऱ्यांदा कोंबिंग ऑपरेशन राबवले गेले.

 

दरम्यान, शहरातील कोयता हल्ल्याच्या घटनेनंतर प्रत्येक पोलीस चौकीत २४ तास पोलीस असणार आहेत. पुणे शहरात १११ पोलीस चौकी आहेत. त्या २ शिफ्टमध्ये २४ तास सुरू राहणार असल्याचे रितेश कुमार यांनी सांगितले.

पुणे शहरातील शाळा, महाविद्यालयातील तरुणांकडे कोयता असल्याचे दिसून आले. मग एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलींना धमक्या दिल्या जात आहे. पेरुगेटजवळ तरुणीवर झालेला हल्ला तसाच होता. त्यामुळे पोलिसांनी आता शाळा अन् महाविद्यालयात तक्रार बॉक्स ठेवले आहे. या तक्रार बॉक्समध्ये तक्रार देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune News : दारु पिताना चकना मागितला म्हणून खून करणाऱ्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.