Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics News : मोठी बातमी ! राजकारण तापले ; ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे शिरसाटांवर ठोकणार अब्रूनुकसानीचा दावा…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 28 March 2023, 11:32

(Politics News) मुंबई : शिवसेनेचे (शिदे गट) आमदार संजय शिरसाट यांची ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या टीका करताना जीभ घसरली होती. त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यावर अंधारे यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर अंधारे या चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी शिरसाटांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जशास तसे प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर हे प्रकरण शांत होईल, असे वाटले होते. मात्र अंधारे या संतापलेल्याच आहेत.

शिरसाट यांच्या वक्ततव्याचा समाचार घेत आता त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे समोर आले आहे. सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेतून शिंदे गटावर हल्लाबोल करत असतात. या दरम्यान राज्यभरात स्थानिक पोलीस स्टेशनला उद्धव ठाकरे गटाकडून शिरसाठ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली जात आहे, मात्र पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाही आहे. त्यामुळे सुषमा अंधारेंनी आता राज्य महिला आयोगाला पत्र लिहून शिरसाठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असे निर्देश द्यावे अशी मागणी केली आहे. सुषमा अंधारे आक्रमक झाल्या असून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

शिरसाट यांनी केली होती खालच्या भाषेत टीका…!

ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ आहेत. काय काय लफडे केले तिने काय माहीत, असे धक्कादायक वक्तव्य शिरसाट यांनी केले होते. अंबादास दानवे यांनी मला फोन केला होता. म्हणाले, ती बाई डोक्याच्यावर झाली आहे, असा गौप्यस्फोटही शिरसाट यांनी केला. कोणीही आजकाल सोशल मीडियावर कॉमेट करतं. आम्हाला गद्दार… गद्दार म्हणतंय… अरे घरात बघ काय चाललंय. मग आमच्यावर टीका कर, असेही ते बोलले होते.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

Good News | रिक्षा चालकांसाठी आनंदाची बातमी ! पुणे महापालिकेचा निर्णय ; पाच हजार ई-रिक्षांना मिळणार अनुदान !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.