Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics News : मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांचं ‘ते’ ट्विट चर्चेत ; सर्वधर्मियांनी एकोप्याने राहणे…

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 2 July 2023, 18:58

Politics News मुंबई : राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस कधीही न विसरण्यासारखा आहे. पहाटेचा शपथविधी अयशस्वी झाल्यानंतर आज अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. (Politics News) काल परवापर्यंत भाजपावर ताशेरे ओढणाऱ्या नेत्यांचं घुमजाव पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.  (Politics News) इतकंच काय तर शरद पवार यांच्या देवेंद्रवासी या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या छगन भुजबळ यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरील तो व्हिडीओ चर्चेत आला आहे. (Politics News)

गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दणका देत संपूर्ण शिवसेना आपल्यासोबत उभी केली. ४० आमदारांसह भाजपाशी युती करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या घडामोडीला वर्ष पूर्ण झालं असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना गटाशी सलगी केली आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देली. यावेळी त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे व अनिल पाटील यांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

 

छगन भुजबळ यांनी ट्विटमध्ये म्हटल्यानुसार, “जाती जातीमध्ये, धर्मा धर्मामध्ये भांडणं लावायचं काम सुरु आहे. ठराविक लोक मुद्दाम काहीतरी करतात आणि अल्पसंख्यांक हे करत आहेत. म्हणून अल्पसंख्याकांच्या विरुद्ध बहुसंख्याकांना उठवतात आणि दंगे कसे होतील ते पाहतात. निवडणुकांपर्यंत जे आहे. हे सगळे दंगे जे आहेत, हे वाढविण्याचं काम या महाराष्ट्रात होणार आहे. कदाचित या देशात होणार आहे. आज आपण या गोष्टींना अजिबात बळी पडता कामा नये.”

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

Maval News : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला जामीन मंजूर ; वडगाव मावळ न्यायालयाचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.