Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maval News : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला जामीन मंजूर ; वडगाव मावळ न्यायालयाचा निर्णय

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 2 July 2023, 19:02

Maval News  तळेगाव दाभाडे : खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला वडगाव मावळ येथील न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. पल्लोड यांनी जामीन मंजूर केला आहे. (Maval News)  या आरोपीने मैत्रिणीसोबत बोलल्याचा मनात राग धरुन कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. (Maval News)

रोहित शिवपुत्र सोनकांबळे असे यामध्ये जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. रोहित याने 6 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषद रोडवर कोयत्याने हल्ला केला होता. या गुन्ह्यातील आरोपी रोहित शिवपुत्र सोनकांबळे याने ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांच्यामार्फत जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वडगाव मावळ येथील न्यायालयात दाखल केला. न्यायालयाने आरोपीच्या वकिलाची बाजू ऐकून घेत जामीन मंजूर केला.

आरोपीची गुन्ह्यात भूमिका नाही; वकिलाचा युक्तिवाद

फिर्यादीनुसार अर्जदार आरोपी याची या गुन्ह्यात भूमिका नाही. अर्जदार आरोपी हा घटनास्थळी उपस्थित नव्हता. आरोपी हा 29 वर्षांचा असून, कंपनीमध्ये ड्रायव्हरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आरोपी अर्जदार हा सराईत गुन्हेगार नसून त्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे इतर जास्त गुन्हे नाहीत. त्याचप्रमाणे जो जखमी होता त्याला कसलेही प्रकारची दुखापत झालेली नाही. आरोपीला खोट्या केसमध्ये अडकवले आहे, असा युक्तिवाद आरोपीचे वकील यांनी केला.

सशर्त जामीन मंजूर

दरम्यान, आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. पल्लोड यांच्या न्यायालयाने आरोपीला अटी व शर्तीवर जामिनावर सोडण्याचे आदेश दिले.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भंडाऱ्यात भीषण अपघात!ड्रायव्हरची एक चूक अन् 8 जणांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर

Friday, 11 September 2026, 9:24

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली!उपचार सुरू, रात्री उशिरा मोठी घडामोड

Friday, 11 September 2026, 8:42

पुण्यात गणेशोत्सवात मद्याला ‘नो एंट्री’! 14 आणि 25 सप्टेंबरला संपूर्ण शहरात ड्राय डे,कुठे राहणार बंदी?

Friday, 11 September 2026, 8:03

प्रेम, वारंवार संबंध अन् मोबाईलमध्ये व्हिडिओ; पुण्यातील 40 वर्षीय महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

Friday, 11 September 2026, 7:48

पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 11 September 2026, 7:28

भाद्रपदाचा पहिलाच दिवस ठरणार भाग्यवान! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Friday, 11 September 2026, 7:13
Next Post

Political News : दिलिप वळसे पाटील यांना कॅबीनेट मंत्री पद, मतदार संघात पेढे व फटाक्याची आतषबाजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp