Political New : रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाईने केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्यावर इडीने कारवाई केल्याने विरोधी पक्षातून संताप व्यक्त केला जात आहे.
सदानंद कदम यांच्यावरील ईडी कारवाईच्या मागे…..
शिवसेनेचे नेते (शिंदे गट) रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाईने केली आहे. या कारवाई मागे 1 लाख 1 टक्के रामदास कदम यांचा हात असल्याचा घणाघाती आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
मला राजकारणाचा गंध नाही. मला राजकारण कळत नाही, असे आमदार योगेश कदम म्हणत आहे. त्यांचे म्हणणं बरोबर आहे. मला राजकारणाचा गंध नाही. कारण योगेशच्या वडिलांनी 50 खोक्यांसाठी शिवसेनेशी गद्दारी केली. कारण खेडच्या सभेनंतर रामदास कदम अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांनी वरिष्ठांना सांगून सदानंद कदम यांच्याविरोधात कारवाई घडवून आणली असावी, असा गंभीर आरोप अंधारे यांनी केला आहे.
त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Crime News : भामा आसखेड धरणावर रील्स काढणे पडले महागात, वराळे येथील तरुणाचा बुडून मृत्यू
Accident News : जुना पुणे-मुंबई महामार्गावर अपघात; भरधाव बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
Crime News : माजी खासदार निलेश राणे यांना शिवीगाळ, बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल