Wednesday, April 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News: भाजपा युवा मोर्चातर्फे ‘मोदी@9 जनसंपर्क अभियान’ची प्रभावी अंमलबजावणी…

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 15 June 2023, 15:36

Pimpri News:  केंद्रातील मोदी सरकारला यशस्वी नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपा शहराध्यक्ष तथा शिरुर लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात ‘मोदी@9 जनसंपर्क अभियान’अंतर्गत ‘लाभार्थी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन कुदळवाडी येथे करण्यात आले.(Pimpri News)

 

माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजयुमो राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी गौरव गौतम, सुदर्शन पाटसकर, गणेश वर्पे, अजित कुलथे, संकेत चोंधे, शिवराज लांडगे  (Pimpri News),रवी जांभुळकर, उदय गायकवाड, संतोष मोरे, सचिन जयभाय हे पदाधिकारी उपस्थित होते. (Pimpri News)

 

माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक लाभार्थी या ठिकाणी उपस्थित होते. सर्व लाभार्थी यांनी आपण कोण-कोणत्या योजनेचा लाभ घेतला? (Pimpri News) यांची सविस्तर माहिती यावेळी दिली.सर्व समाजातील नागरिकांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी सामान्य नागरिकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करत आहेत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत योजना पोचविण्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते काम करीत आहेत, अशा भावना राहुल लोणीकर यांनी व्यक्त केल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन साळी यांनी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Bhor News : नसरापूरमध्ये खत विक्रेत्यावर कडक कारवाई! परवाना नूतनीकरणापर्यंत विक्री बंद

Wednesday, 29 April 2026, 17:30

Bhigvan News : भिगवण येथे एसटी प्रवासात महिला प्रवाशाचे सव्वा लाखांचे दागिने लंपास ; कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान चोरट्यांनी साधला डाव

Wednesday, 29 April 2026, 16:56

Paud News : जादूटोण्याच्या जाळ्यात तरुणीचा बळी! राजस्थानहून दोघे आरोपी जेरबंद ; पौड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Wednesday, 29 April 2026, 16:49

Bhigvan News : भिगवण येथे एसटी प्रवासात महिला प्रवाशाचे सव्वा लाखांचे दागिने लंपास ; कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान चोरट्यांनी साधला डाव

Wednesday, 29 April 2026, 16:38

Pune Crime : पुण्यात तडीपार गुंडावर कोयत्याने सपासप वार करून खून!

Wednesday, 29 April 2026, 16:20

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; ‘वेदनाशामकासारख्या’ पदार्थाचा संशय

Wednesday, 29 April 2026, 14:16
Next Post

Mumbai News : फडणवीस आणि शिंदे यांची तुलनाच होऊ शकत नाही... बच्चू कडू यांनी फटकारले! भाजपला दिली ‘त्या’ घटनेची आठवण!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.