Wednesday, April 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : फडणवीस आणि शिंदे यांची तुलनाच होऊ शकत नाही… बच्चू कडू यांनी फटकारले! भाजपला दिली ‘त्या’ घटनेची आठवण!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 15 June 2023, 15:52

Mumbai News  : मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. अजित पवार आणि शरद पवार यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र आणि रावणाची तुलना होऊ शकत नाही, बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कधीच होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा विषय आहे. प्रत्येकाची प्रतिष्ठा वेगळी आहे, असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजप आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची आठवण करून दिली आहे.

 

मुंबईच्या बोरिवलीतील राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासींची आमदार बच्चू कडू यांनी भेट घेतली. त्यानंतर बच्चू कडू यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन आदिवासींच्या मूलभूत सुविधा आणि पुनर्वसन याबाबत चर्चा केली. या वेळी बोलताना बच्चू कडू यांनी बोंडे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची आठवण करून दिली.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केला नसती, तर हे सगळं घडलं असतं का?

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेची एक जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. देशात नरेंद्र मोदी तर राज्यात एकनाथ शिंदे, अशी ती जाहिरात होती. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, (Mumbai News ) असं उदाहरण देत अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर टीका केली आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनिल बोंडेला माहित नाही की आज आपल्याला जो आदर आहे तो कशामुळे आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केला नसती, तर हे सगळं घडलं असतं का? अनिल बोंडेंना समजावून सांगितलं पाहिजे की, या संपूर्ण प्रकरणात भोंडे यांच्या बोलण्यामुळे पक्ष आणि सरकार दोन्हीमध्ये अडचण निर्माण झाली आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

उल्हासनगरमधील भाजपच्या पोस्टरवरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही कोणाचेही बॅनर लावू शकतो. काहीही लिहू शकतो. त्या बॅनरला काही अर्थ आहे का? त्या बॅनरला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, (Mumbai News ) असं ते म्हणाले. बच्चू कडू यांनी आदिवासी प्रश्नांवरही प्रतिक्रिया दिली आहे. आदिवासी पाड्यात पाण्याची लाईन नाही. मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. राष्ट्रीय उद्यानाच्या नावाखाली ही सुविधा बंद केली आहे. आज मी अधिकाऱ्यांशी बोललो. सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही बोललो. उच्च न्यायालयाच्या निर्णयात मुलभूत सुविधा देता येत नाहीत, हे चुकीचे आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : संजय राऊत धमकी प्रकरणी मोठी अपडेट समोर; अटक केलेला आरोपी राऊतांचाच निकटवर्तीय!

Mumbai News : शिवसेनेच्या ‘त्या’ जाहिरातीला भाजपचं पोस्टरद्वारे प्रत्युत्तर; प्रदेश कार्यालयाबाहेर लागले पोस्टर!

Mumbai News : वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरूण… शिवसेनेच्या नव्या जाहिरातीवर अजित पवारांची टीका!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Bhigvan News : भिगवणमध्ये धुतलेल्या कपड्यामधून अंगावर पडणाऱ्या पाण्यावरून एकावर लोखंडी रॉड अन् कोयत्याने जीवघेणा हल्ला..

Wednesday, 29 April 2026, 18:28

Bhor News : नसरापूरमध्ये खत विक्रेत्यावर कडक कारवाई! परवाना नूतनीकरणापर्यंत विक्री बंद

Wednesday, 29 April 2026, 17:30

Bhigvan News : भिगवण येथे एसटी प्रवासात महिला प्रवाशाचे सव्वा लाखांचे दागिने लंपास ; कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान चोरट्यांनी साधला डाव

Wednesday, 29 April 2026, 16:56

Paud News : जादूटोण्याच्या जाळ्यात तरुणीचा बळी! राजस्थानहून दोघे आरोपी जेरबंद ; पौड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Wednesday, 29 April 2026, 16:49

Bhigvan News : भिगवण येथे एसटी प्रवासात महिला प्रवाशाचे सव्वा लाखांचे दागिने लंपास ; कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान चोरट्यांनी साधला डाव

Wednesday, 29 April 2026, 16:38

Pune Crime : पुण्यात तडीपार गुंडावर कोयत्याने सपासप वार करून खून!

Wednesday, 29 April 2026, 16:20
Next Post

Pune News : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला गोळीबार करून जिवे मारण्याची धमकी : वानवडी पोलीसांनी तडीपार सोन्या शेलारला ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.