व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

राजकीय

मतांची गरज असली तरी मलिकांना सोबत घेवू नका..; विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याने दिला अजित पवारांना सल्ला..

मुंबई : नवाब मलिकांवरुन विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्यांने अजित पवारांना सल्ला दिला आहे. विधान परिषदेला मतांची गरज असली तरी...

Read more

देवेंद्र फडणवीसांकडून महायुतीच्या प्रवक्त्यांची झापाई; फुकंलं विधानसभेचं रणशिंग

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केल्याचं चित्र बघायला मिळत आहे. राज्यात महायुतीने...

Read more

दिल्लीत खलबतं झाल्यानंतर काँग्रेसची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात महत्त्वाची बैठक

मुंबई: दिल्लीतल्या बैठकीनंतर काँग्रेसची राज्यात 12 तारखेला महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक महत्वाची मानली...

Read more

बारामतीत पवार कुटुंब एकत्र?: ‘राजकारणाच्या पंढरीत वारकऱ्यांचं स्वागत…..’; राजकीय बॅनर चर्चेत

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फिट पडली तेव्हापासून शरद पायावर आणि अजित पवार हे कधी बॅनरवर एकत्र झळकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे...

Read more

पुणे क्राईम कॅपिटल बनतेय, गृहमंत्री काय करताय?; पुण्यातील घटनेवरुन सुप्रिया सुळे भडकल्या

पुणे क्राईम कॅपिटल बनतेय, गृहमंत्री काय करताय?; पुण्यातील घटनेवरुन सुप्रिया सुळे भडकल्या पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात आणि...

Read more

महादेव जानकरांनी केली पुढच्या लोकसभेविषयी ‘ही’ मोठी घोषणा; सांगितलं यावेळच्या पराभवाचं कारण

अकोला : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे आणि सोबत मागील लोकसभेतील पराभवाचं कारण...

Read more

काँग्रेसचा आमदार व्हायचंय का?: 20 हजार रुपयांसह करा अर्ज; परिपत्रक व्हायरल

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय सामना रंगणार असल्याच जोरदार चित्र रंगणार आहे. महाविकास आघाडीच्या...

Read more

महाष्ट्रातील तीन नेत्यांकडे भारतीय जनता पक्षाने दिली प्रभारीपदाची जबाबदारी

मुंबई: भारतीय जनता पक्षाकडून विविध राज्यातील प्रभारी आणि सहप्रभारी यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील तीन वरिष्ठ नेत्यांकडे विविध...

Read more

विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटप लवकरच: नाना पटोले

मुंबई: विधानसभा पूर्वतयारीची लवकरच बैठक होत आहे. त्यासाठी एक सभा मुंबईत घेणार आहोत. अजून सभेची तारीख ठरली नाही, परंतु, मविआच्या...

Read more

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उघड केला डांबर घोटाळा; कंपनी व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची केली मागणी

मुंबई : विधानसभेत आज मोठी घडामोड न्घ्याला मिळाली आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधानसभेत पुरवणी...

Read more
Page 47 of 410 1 46 47 48 410

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!