व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

राजकीय

लोकसभा निवडणुकीत गायब असणारे, विधानपरिषद निवडणुकीत हजर..! रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या ताफ्यात दाखल

मुंबई : विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सर्व पक्ष अलर्ट मोडवर असलेले दिसून येत आहेत. अशातच विधानपपरिषदेचे आमदार रणजितसिंह...

Read more

अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. मद्य धोरण घोटाळ्याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात...

Read more

विधानपरिषदेसाठी आज मतदान…! 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात; कोणाचा होणार गेम?

मुंबई : राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक आज पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी तब्बल बारा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या सर्व...

Read more

विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची मोठी घोषणा; काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. मतदारसंघासोबतच उमेदवारांची सुद्धा चाचपणी करायला सुरवात झाली आहे. नुकत्याच...

Read more

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आमदार नितेश राणेंची चौकशी होणार, मुंबई पोलिसांकडून नोटीस

मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक मोठी घडामोड घडली आहे. त्यामुळे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा...

Read more

पुणे पोलीस आयुक्तांची चौकशी करा: अंबादास दानवेंची मागणी; फडणवीस म्हणाले..

मुंबई : विऱोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत पुण्यातील पोर्श अपघाताचा मुद्दा उपस्थित केला, तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार...

Read more

मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले, नाईक यांच्यानंतर विहंग सरनाईकांनी भरला उमेदवारी अर्ज

मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी सचिव अजिंक्य नाईक यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. येत्या २३ जुलैला निवडणूक पार...

Read more

मराठा आरक्षणावरुन शरद पवारांवर आरोप; विधानसभेत राधाकृष्ण विखे पाटील आक्रमक

मुंबई : राज्य सरकारने काल मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकी बोलवली होती. परंतु त्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. या...

Read more

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले क्रिकेटच्या मैदानात उतरणार, एमसीएच्या अध्यक्षपदासाठी दिग्गजांची ‘फिल्डिंंग’

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे T२० विश्वचषकांदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे एमसीएच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त...

Read more

दूधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई : राज्यातील नागरिकांना गायी-म्हैशीचे निर्मल दूध मिळावे, दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी राज्य शासन गंभीर आहे. दुधातील...

Read more
Page 44 of 409 1 43 44 45 409

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!