Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

New Delhi News : एकनाथ शिंदे हा खुळखुळा; केंद्रानेच रोखला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार…संजय राऊत यांचा मोठा दावा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 16 June 2023, 18:19

New Delhi News : नवी दिल्ली : एक वर्ष झालं तरी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार केंद्राने तसेच भाजपने रोखला आहे. याचाच स्पष्ट अर्थ आहे की, राज्य सरकारमध्ये काहीही आलबेल नाही. अन्यथा हा विस्तार रोखला गेला नसता, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या हातात काही नाही. ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना एकच आदेश आहे. भ्रष्ट मंत्र्यांना आधी बाहेर काढा आणि मग विस्तार करा… शिंदे हा खुळखुळा झाला आहे.

फेव्हिकॉल आहे की मधाचे चार थेंब आहेत हे पाहावे लागेल

शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रसिद्ध केलेल्या एका जाहिरातीवरून राज्याच्या राजकारणात वादंग उठले होते. फडणवीस समर्थकांनी देखील शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली होती. या वादावर पडदा टाकताना शिंदे यांनी, आमची जोडी म्हणजे फेव्हिकॉलचा जोड आहे, असं म्हणत सारवासारव केली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे. राऊत म्हणाले की, फेव्हिकॉल आहे की मधाचे चार थेंब आहेत हे पाहावे लागेल. (New Delhi News) फडणवीस यांच्या प्रवक्त्याने बेडकाची उपमा दिली. मग हा फेव्हिकॉलचा जोड म्हणायचा? काल तर सीएम आणि डीसीएम एकमेकांकडे पाहायला तयार नव्हते. कसला फेव्हिकॉल का जोड आहे? जोडबिड काही नाही. पुढच्या दोन महिन्यांत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागेल. त्यानंतर सरकार जाईल, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांना येणारे धमकीचे फोन हा राऊत यांचाच बनाव असल्याचं भाजपकडून म्हटलं गेलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बनाव रचून काय करायचं? असे बनाव मूर्ख लोक रचतात. वर्षभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. मधल्या काळात पुण्यात एक व्यक्ती पकडली. ती रावसाहेब दानवे यांच्या गावातील होती. त्याचा फोटो दानवेंसोबत होता. म्हणून दानवेंनी बनाव रचला का? मयूर शिंदेचा माझ्याबरोबर फोटो असेल. (New Delhi News) पण त्याने रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते मिंधे गटात आहेत. जर तो बनाव असता तर फोन नंबरसह पोलिसांना कळवलं नसतं? मला धमक्या येत आहेत. अलिकडे फोन नंबरवरून माणसं ट्रेस होतात. लोकेशन ट्रेस होते. हे न समजण्याइतके आम्ही दूधखुळे नाही आहोत? असं राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले की, हा बनाव युतीचाच आहे. जाहिरात प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी हा बनाव रचला आहे. ठाणे शहरातील गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक पोलिसांच्या मदतीने एक तर मिंधे गटात गेले किंवा भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांचे गुंड माझ्यासाठी कशाला काम करतील? हा माझा साधा प्रश्न त्यांना आहे. (New Delhi News) कालही एका माणसाला पकडलंय. तो वेगळ्याच कोणत्या तरी गँगचा माणूस आहे. ७२ तास जे जाहिरात कांड झालं, त्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी काल हा बनाव रचण्यात आला अशी माझी माहिती आहे. मी कधीही पोलिसांकडे सुरक्षा मागितली नाही.

या सरकारचा भरवसा नाही. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? माझ्याकडे आलेले नंबर मी नेहमीप्रमाणे पोलिसांना पाठवले. त्यांनी आरोपी खरे की खोटे पकडले हे माहीत नाही. (New Delhi News) बनावट पकडले असेल आणि कथानक तयार केलं असेल. काही गुन्हेगारांवर अनेक गुन्हे असतात. ते दबावात असतात ते गुन्हा कबुल करतात, असंही त्यांनी सांगितलं.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

New Delhi News : दिलासादायक ! खाद्यतेल होणार आणखी स्वस्त; सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

New Delhi News : नवीन संसदभवनाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वधर्मीय धर्मगुरूंकडून मंत्रोच्चारासह आशीर्वाद

New Delhi : गुजरात किनारपट्टीवर बिपोरजॉयचे तांडव! २२ जखमी, २३ जनावरांचा मृत्यू तर ९४० गावांमध्ये वीज खंडित!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ठाकरे गटाने भाकरी फिरवली, ‘या ‘आक्रमक नेत्यावर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Sunday, 18 May 2025, 15:47

पुण्यात गोळीबाराचा थरार..! गाडीला कट लागल्यावरुन झालेल्या वादात हवेत गोळीबार; दोघांना अटक

Sunday, 18 May 2025, 15:41

Sansad Ratna Award 2025: सुप्रिया सूळे पुन्हा एकदा ठरल्या मानकरी !

Sunday, 18 May 2025, 15:00

संसदरत्न पुरस्कारात जाहीर..! महाराष्ट्रातले 7 खासदार ठरले मानकरी; वाचा संपूर्ण यादी…

Sunday, 18 May 2025, 14:40

ऐतिहासिक चारमिनारजवळ अग्नितांडव, 8 जणांचा होरपळून मृत्यू, 16 जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश

Sunday, 18 May 2025, 14:30

पुण्यात खळबळ ; अजित पवारांच्या नेत्याच्या सुनेचं टोकाचं पाऊल, हुंड्यासाठी मानसिक,शारीरिक छळ केल्याची माहेरच्यांची तक्रार

Sunday, 18 May 2025, 14:24
Next Post

Shocking News : धक्कादायक! वाळू माफियांनी पोलिसाला ट्रॅक्टरखाली चिरडलं; पोलिसाचा जागीच मृत्यू

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.