Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोल्ट्रीत घुसून झोपलेल्या कामगारांना केली लाकडी दांडक्याने बेदम मारहाण ; शिक्रापूर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 February 2023, 11:28

शिरूर : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोल्ट्रीत घुसून झोपलेल्या कामगारांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथे नुकतीच उघडकीस आली आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रशेखर सिंग व सत्यनाम प्रसाद अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. याप्रकरणी बबन सहादू उमाप (वय ६५ रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक नागेश अनिल खळदकर, विक्रम खंडेराव उमाप, आबा खंडेराव उमाप (सर्व रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरुर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील बबन उमाप यांच्या पोल्ट्री फार्म आहे. त्यांच्या पोल्ट्रीत काम करणारे कामगार शेडमध्ये झोपलेले असताना आरोपी नागेश खळदकर व त्याच्या दोन साथीदारांनी कामगार चंद्रशेखर सिंग व सत्यनाम प्रसाद या दोघांना शिवीगाळ दमदाटी केली. तसेच आमच्याकडील काम सोडून इकडे आलात का, असे म्हणून लाकडी दांडक्याने बेदाम मारहाण करण्यास सुरुवात केली.

 

दरम्यान, यावेळी बबन उमाप व अन्य कामगार भांडणे सोडवत असताना आरोपी म्हणाले कामगारांना लय माज आला आहे. आधी आमच्याकडे कामाला होते यांना मारुन टाकतो, असे म्हणत बेदम मारहाण केली. असे बबन उमाप यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक नागेश अनिल खळदकर, विक्रम खंडेराव उमाप, आबा खंडेराव उमाप यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू हडागळे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06
Next Post

बसस्थानकांवर महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला लोणंद पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.