पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची अचानक तब्बेत बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांना व्हायरल इंफेक्शन झाले होते. मात्र आज सोमवारी सकाळी त्रास वाढल्याने ते बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले आहेत रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्यांना आज संध्याकाळी सोडण्यात येणार आहे. अशी माहिती मिळत आहेत.