Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचा वडूज नगरीत सुसंस्कृतपणे भाजपने केला निषेध…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 3 January 2023, 16:14

अजित जगताप

 सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. ते धर्मवीर नव्हती असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये भाजप तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुसंस्कृतपणाने निषेध नोंदवला.

खटाव (वडूज) तहसीलदार कार्यालयाच्या समोर सकाळी भाजप पक्षाचे तालुका अध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुसंस्कृतपणाने अजितदादा पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. शिवराळ घोषणाबाजी नाही , त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन नाही, असंसदीय भाषणबाजी नाही. अत्यंत शिस्तबद्ध व सुसंस्कृतपणाने भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देताना कुठेही शिवराळ भाषेचा वापर केला नाही. आपला निषेध हा लोकशाही मार्गाने व्हावा. याची खबरदारी घेण्यात आली.

 

या वेळेला भाजपचे नगरसेवक जयवंत पाटील, अनिल माळी,सॊमनाथ जाधव,अमोल गोडसे, प्रदिप शेटे, ओमकार चव्हाण,अमर जाधव,श्रीकांत बनसोडे, विकल्प शहा, महेश खडके, आकाश जाधव, धनाजी चव्हाण, जयवंत तथा बाबू गोडसे, सुधीर गोडसे, सोशल मीडिया प्रमुख शेखर पाटोळे,रवींद्र पवार, रवि काळे, रामभाऊ काकडे, संजय जाधव,मोहन बुधे,निलेश कर्पे, सॊमनाथ बुधे,सौरभ काकडे, ओंकार गुरव,सागर जगदाळे, बाबू पवार, शशिकांत पाटोळे,प्रदीप खुडे, तसेच खटाव तालुक्यातील अंबवडे, नडवळ, खटाव, कातर खटाव, मायणी,औंध,पुसेगाव, बुध, डिस्कळ, विसापूर सातेवाडी, कुमठे, गोरेगाव वांगी, गोपूज, निमसोड आधी गावातील भाजप कार्यकर्त्यांनी हातात भाजपचा ध्वज घेऊन शांततापूर्ण निषेध नोंदवला.

आज खऱ्या अर्थाने लोकशाही मार्गाने वडूज नगरीत शांततेत निषेध व्यक्त केला जातो याची प्रचिती पाहण्यास मिळाली.  सर्वच सामाजिक संघटना, काही  राजकीय पक्षांना आदर्श     घ्यावी लागणार आहे. कोणत्याही वाहनाची अडवणूक अथवा लोकांची गैरसोय न करता चांगल्या पद्धतीने आंदोलन झाले तर खऱ्या अर्थाने लोकशाही रुजली. असे म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.  दरम्यान, वडूज नगरपंचायत मध्ये यानंतर सर्व पक्षीय कार्यकर्त्यानी एकत्रित येऊन आदरणीय शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुदायिकपणे विनम्र अभिवादन केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

एमआयटी एडीटी विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.